एक्स्प्लोर
ब्रेकफास्ट न्यूज : ओमान ते भारत, फरीदा खान यांच्या थरारक परतीचा प्रवास
परदेशी गेल्यानंतर फसवणूक होणं आणि भारतापासून कोसो दूर एखाद्या घरात अडकून पडणं ही कल्पनाही केली तरी अंगावर काटा येतो. पण आज आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्या आल्या आहेत त्यांचा मायदेशी परतण्याचा प्रवास काळजाचा थरकाप उडवणारा होता. ही गोष्ट आहे अंबरनाथच्या बुवापाड्यात राहाणाऱ्या फरीदा खान यांची. पैसे कमावून घरची परिस्थिती सुधारेल असं स्वप्न उराशी बाळगून ओमानला गेल्या. मात्र तिथे त्यांच्या घरमालकानं त्यांना 17 खोल्यांच्या अवाढव्य घराची साफसफाई करणं, रोज 25 माणसांचं जेवण करणं, गाड्या धुणं, साफसफाई करणं अशी कामं दिली. ही सगळी जबाबदारी पेलणं त्यांना कठीण झाल्यानंतर त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
पण त्यांचा खरा प्रवास या निर्णयानंतरच सुरू झाला. देशांच्या सीमा भेदत मायदेशात परतणं इतकं अवघड होईल अशी कल्पनाही त्यांनी केली नव्हती. किंबहुना मायदेशी परतू की नाही अशी शंका यावी अशीच परिस्थिती होती. शेवटी चिंतेत सापडलेल्या त्यांच्या घरच्य़ांनी राज्य महिला आयोगाकडे आणि परराष्ट्र खात्याकडे मदत मागितल्यानंतर त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यांचा ही चित्तथरारक प्रवास सांगण्यासाठी फरीदा खान आपल्यासोबत आहेत.
पण त्यांचा खरा प्रवास या निर्णयानंतरच सुरू झाला. देशांच्या सीमा भेदत मायदेशात परतणं इतकं अवघड होईल अशी कल्पनाही त्यांनी केली नव्हती. किंबहुना मायदेशी परतू की नाही अशी शंका यावी अशीच परिस्थिती होती. शेवटी चिंतेत सापडलेल्या त्यांच्या घरच्य़ांनी राज्य महिला आयोगाकडे आणि परराष्ट्र खात्याकडे मदत मागितल्यानंतर त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यांचा ही चित्तथरारक प्रवास सांगण्यासाठी फरीदा खान आपल्यासोबत आहेत.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 10 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/71702ad0f9b921f3fda5296f8416b2d21739152414238976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 10 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
![Samant Brother On Rajan Salvi : राजन साळवी शिवसेनेत प्रवेश करणार, मात्र साळवींच्या प्रवेशाला सामंत बंधूंचा विरोध](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/bc4f1d99c4256413afec548923ad71ff17391082437151000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Samant Brother On Rajan Salvi : राजन साळवी शिवसेनेत प्रवेश करणार, मात्र साळवींच्या प्रवेशाला सामंत बंधूंचा विरोध
![Maharashtra Kesari Kusti : 'उपमहाराष्ट्र केसरी'वर माफीसाठी दबाव, पत्रावर सही करण्यास महेंद्रचा नकार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/e99f8df1311e4a4ac49627a4b1328fc51738919949541976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Maharashtra Kesari Kusti : 'उपमहाराष्ट्र केसरी'वर माफीसाठी दबाव, पत्रावर सही करण्यास महेंद्रचा नकार
![Santosh Bangar on Uddhav Thackeray : 2-3 दिवसात ठाकरेंच्या खासदारांचा शिवसेनेत प्रवेश होईल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/294551a09f3685b57c8bb03c6ba9cdd71738919463161976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Santosh Bangar on Uddhav Thackeray : 2-3 दिवसात ठाकरेंच्या खासदारांचा शिवसेनेत प्रवेश होईल
![ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 07 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/61744f3c371d9477530047bff24b79651738919014014976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 07 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
व्यापार-उद्योग
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement