एक्स्प्लोर
भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : 450 ईव्हीएम बंद : प्रकाश आंबेडकर
भंडारा-गोंदिया आणि पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदानाला सुरुवात झाली असून पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी 31 मे रोजी जाहीर होईल. या निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाईड पेपर ट्रेल) मशीनचा वापर करण्यात येत आहे. व्हीव्हीपॅट मशीन्स सुरत आणि बडोदा येथून आणण्यात आली आहेत.
भंडारा आणि गोंदियात तर तब्बल 450 इव्हीएम बंद असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. याठिकाणी फेरनिवडणुका घेण्याची मागणीही त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
भंडारा आणि गोंदियात तर तब्बल 450 इव्हीएम बंद असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. याठिकाणी फेरनिवडणुका घेण्याची मागणीही त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
महाराष्ट्र
Black Tea Benefits | चहा पिण्याने Insulin वाढतं का? तज्ज्ञांचं महत्त्वाचं मार्गदर्शन
Jagannath Dixit Majha Katta : कामाच्या वेळा, प्रवासातही Health सांभाळा, सोप्या Tips
Police Officer Assault | बाराशे रुपयांसाठी शेतमजुराच्या सुटकेसाठी गेलेल्या अधिकाऱ्याला मारहाण
Jagannath Dixit Majha Katta : व्यस्त जीवनात आरोग्य जपायचंय? सोपे उपाय जाणून घ्या!
Shashikant Shinde State President | कठीण काळात शशिकांत शिंदेंवर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
क्राईम
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















