एक्स्प्लोर
प्रवीण गायकवाडांचं पंढरपुरात जंगी स्वागत, दुग्धाभिषेक घालून केलं शुद्धीकरण
प्रविण गायकवाड हे पंढरपुरात दाखल झाले आहेत. पंढरपुरात त्यांचे जंग स्वागत करण्यात आले.
Praveen Gaikwad
1/10

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर प्रविण गायकवाड हे पंढरपुरात दाखल झाले आहेत. पंढरपुरात त्यांचे जंग स्वागत करण्यात आले.
2/10

पंढरपुरातील संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून प्रवीण गायकवाड यांना दुग्धाभिषेक घालण्यात आला.
Published at : 13 Jul 2025 10:50 PM (IST)
आणखी पाहा























