एक्स्प्लोर
Premanand Maharaj: खरंच शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने सर्व त्रास दूर होतात? प्रेमानंद महाराजांनी जे काही सांगितलं, जाणून व्हाल थक्क..
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराज हे एक कथाकार आहेत, त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते सांगत आहेत की शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने खरंच त्रास दूर होतात?
Premanand Maharaj hindu religion marathi news Does offering water on a Shivling really remove all problems
1/7

श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे, या काळात भगवान शिवाचे रूप म्हणून शिवलिंगाची पूजा केली जाते. शिवलिंगावर पाणी, गंगाजल, फळे, फुले, दूध, भांग, बेलपत्र, चंदन, धतुरा, तूप, दही, अक्षता, मध आणि तूप इत्यादी पदार्थ अर्पण केले जातात.
2/7

असे म्हटले जाते की श्रावणात शिवलिंगावर काही विशेष पदार्थ अर्पण केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनातील समस्या कमी होऊ लागतात.
Published at : 13 Jul 2025 01:58 PM (IST)
आणखी पाहा























