एक्स्प्लोर
Advertisement
बीड/जालना/सांगली : शहरांचा दूध पुरवठा रोखण्यासाठी महामार्गांवर आंदोलनं
दुसऱ्या दिवशीही राज्यात ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दुधाच्या गाड्या रोखणं सुरु ठेवलं आहे. बीड जिल्ह्यातल्या पाली गावात दुधाचा टँकर फोडण्यात आला. ज्याप्रमाणे एखाद्या पाण्याच्या टँकरमधून पाणी सोडलं जातं, त्याप्रमाणे इथल्या टँकरमधून दूध सोडलं गेलं. तब्बल 20 हजार लीटर क्षमतेचा हा टँकर होता. टँकर फोडल्यानंतर गावातल्या लोकांनी एकच गर्दी केली. आणि हंडे-कळश्यांमधून दूध घरी नेलं. तिकडे जालन्याच्या पासोडी शिंदी गावात दुधाच्या गाड्या अडवून दूध रस्त्यांवर सांडण्यात आलं. जाफराबादवरुन बुलडाण्याच्या दिशेनं दुधाच्या गाड्या जात होत्या. तर सांगलीतल्या कडेगावमधल्या आसदमध्ये दूध उत्पादका शेतकऱ्यांना दुधाचा अभिषेक घालून निषेध नोंदवण्यात आला. त्यानंतर दूध उत्पादकांनी एकत्र येऊन रस्त्यावर दूध ओतून दिलं.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
विश्व
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement