एक्स्प्लोर
Advertisement
स्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : वाल्मिक केंद्रे संस्थेकडून चक्क आकाशातून वृक्षारोपण
राज्यात १३ कोटी वृक्षलागवडीचं लक्ष्य यंदा सरकारनं ठेवलं आहे. याची सुरवात नुकतीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली. त्याचा भाग म्हणून आज औरंगाबादमध्ये वृक्ष लागवडीसाठी थेट हेलिकॉप्टरमधून बियांची पेरणी करण्यात आली.. दौलताबाद किल्ला पिरसरातील डोंगरावर औरंगाबादचे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते सीड बॉम्बिंग झालं... वाल्मिकी केंद्र संस्थेच्या वतीने एक लाख बिया पेरण्याचा प्रयोग औरंगाबादमध्ये करण्यात आला... वृक्ष लागवडीसाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशाप्रकारचा प्रयोग करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
दुपारी २ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 2 PM टॉप हेडलाईन्स 2 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सांगली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement