एक्स्प्लोर
712 सांगली: सांगलीच्या हळदीला जीआय मानांकन
सांगलीच्या हळदीला आता जीआय मानांकन मिळालंय. या मानांकनामुळे सांगलीच्या हळदीच्या नावावर होणारी फसवणूक टाळता य़ेणारेय. २०१३ मध्ये इंडियन पेटंट कार्यालयात शेतकऱ्यांनी पहिल्यांदा पेटंटची मागणी केली होती. ५ वर्षांनंतर आता या हळदीला ही मान्यता मिळाली. भारतातील ८० टक्के हळदीचा व्यापार सांगलीमधून होतो.देशातील दरही येथील बाजार समितीतील दरावरच अवलंबून असतो. जीआय मानांकन मिळाल्यामुळे आंतरराष्टय बाजारपेठेत ‘सांगलीची हळद’ म्हणून मान्यता मिळाली आहे. याचा फायदा स्थानिक बाजारासोबतच निर्यातीमध्येही होणारेय.
ट्रेडिंग न्यूज
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
Golesten Palace Special Report : इराणमधील 500 वर्ष जुन्या वास्तूचं गोलेस्टन पॅलेसचं युद्धात नुकसान
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली
Pakistan Operation Sindoor Special Report : भीती ऑपरेशन सिंदूरची, भाषा बदलली पाकची, पाकिस्तानची झोप उडाली?
आणखी पाहा
























