एक्स्प्लोर

Cassette Player : आता कॅसेटची गाणी रेकॉर्डिंगला डिजीटल फॉर्मेटमध्ये बदला; 'हे' आहेत टॉप 5 Converter

कन्व्हर्टरच्या मदतीने तुम्ही तुमच्या जुन्या कॅसेटमधील गाणी किंवा त्यामध्ये रेकॉर्ड केलेल्या तुमच्या आवडत्या व्यक्तीचा आवाज डिजिटल स्वरूपात ऐकू शकता.

Cassette Player To MP3 Recorder : काही वर्षांपूर्वीपर्यंत, जेव्हा प्रत्येक घराघरात मोबाईल (Mobile) पोहोचत नव्हते, तेव्हा लोकांना त्यांची आवडती गाणी ऐकण्यासाठी ऑडिओ कॅसेट (Audio Cassette) प्लेअर हा एकमेव आधार होता. पण काळानुसार तंत्रज्ञान बदलले आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईल आले आणि कॅसेटचे युग संपले. आता लोक मोबाईलवर उपलब्ध असलेल्या विविध अॅप्सच्या मदतीने त्यांची आवडती गाणी ऐकतात. आजही अनेकांनी जुन्या कॅसेट घरात जपून ठेवल्या आहेत, कारण त्यांच्यासोबत अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. असे असूनही कॅसेट ऐकू शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे कॅसेट प्लेअर नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना इच्छा असूनही त्या कॅसेटमध्ये जपलेल्या त्यांच्या सोनेरी आठवणी ऐकता येत नाहीत. मात्र, आता त्याच्या समस्येवर तोडगा निघाला आहे. अॅमेझॉनवर (Amazon) असे अनेक ऑडिओ कॅसेट प्लेअर उपलब्ध आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या जुन्या कॅसेटमधील गाणी किंवा त्यामध्ये रेकॉर्ड केलेल्या तुमच्या आवडत्या व्यक्तीचा आवाज डिजिटल स्वरूपात तुम्ही रूपांतरित करू शकता.

डिजिटललाइफ यूएसबी प्लेअर (DigitalLife USB Cassette Player)

या डिव्हाइसमध्ये तुम्ही तुमच्या जुन्या ऑडिओ कॅसेट प्ले करू शकता आणि  संगीताचा पुन्हा एकदा आनंद घेऊ शकता. वॉकमन डिझाइनच्या या कॅसेट प्लेयरमध्ये 3.5 मिमी जॅक देखील आहे, ज्यामध्ये तुम्ही हेडफोन किंवा इअरफोन वापरून संगीताचा आनंद घेऊ शकता. याशिवाय या प्लेअरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याच्या मदतीने तुम्ही तुमची जुनी कॅसेट मधील गाणी आणि रेकाॅर्ड केलेल्या तुमच्या प्रिय व्यक्तीचा आवाज ऐकू शकता. यासाठी, या कॅसेट प्लेयर रेकॉर्डरमध्ये एक यूएसबी सॉकेट देखील देण्यात आली आहे. ज्याद्वारे तुम्ही हे डिव्हाइस थेट तुमच्या काॅम्प्युटरशी जोडू शकता आणि तुमचा डेटा ट्रान्सफर करू शकता. डिव्हाइस एका सॉफ्टवेअर सीडीसह येते जे Windows 7, 8, 10, Mac 10 साठी काम करू शकते.  रूपांतरित ऑडिओ फाइलची ध्वनी गुणवत्ता ऑडिओ टेपच्या स्थितीवर आणि गुणवत्तेवर अवलंबून असते. हे उपकरण 2 AA आकाराच्या बॅटरी किंवा 5V DC USB पॉवर चार्जर किंवा USB केबलमधून ऑपरेट करू शकते.

मायक्रोवेअर कॅसेट प्लेअर (Microware Cassette Player)

हा एक सीडी कन्व्हर्टर आहे, जो यूएसबीच्या मदतीने काम करतो. याशिवाय, तुम्ही कॅसेट टेप प्लेअर म्हणून देखील याचा वापर करू शकता. हे जुन्या ऑडिओ कॅसेट टेपला डिजिटल MP3 मोडमध्ये रूपांतरित करते. हे उपकरण एक टेप रेकॉर्डर आहे जे यूएसबी केबलद्वारे जुन्या कॅसेट्सला पटकन MP3 फॉरमॅटमध्ये रूपांतरित करते. यासोबतच हे लॅपटॉपच्या सीडी बर्नरवरही काम करते. हे डिव्हाइस कन्व्हर्टर सॉफ्टवेअर रूपांतरण अगदी सोपे करण्यासाठी 5V DC USB पॉवर कॉर्डसह येते. 

TenYua वॉकमन कॅसेट प्लेअर (TenYua Walkman Cassette Player)

याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरात ठेवलेल्या जुन्या ऑडिओ कॅसेट डिजिटल स्वरूपात बदलू शकता. त्यानंतर तुम्ही त्यांना तुमच्या लॅपटॉप, मोबाइल, iPod मध्ये सेव्ह करून ठेऊ शकता. तसेच कोणत्याही शेअरिंग प्लॅटफॉर्मवरून तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करू शकता. तुम्ही हे डिव्हाइस एमपी 3 प्लेयर, पीसी आणि हेडफोनशी कनेक्ट करू शकता. हे आकाराने खूप लहान आहे, ज्यामुळे तुम्ही ते कोणत्याही बॅगमध्ये सहजपणे घेऊन जाऊ शकता. 

Atdaraz कॅसेट प्लेअर (Atdaraz Cassette Player)

 हे यूएसबीद्वारे जुन्या कॅसेटमधील ऑडिओ डेटा एमपी 3 फॉरमॅटमध्ये रूपांतरित करते. हे वजनाने हलके आणि आकाराने लहान आहे. यात 3.5mm हेडफोन जॅक देखील आहे. 2 AA आकाराच्या बॅटरीने किंवा DC केबलद्वारे चार्ज करता येते. डिव्हाइस कन्व्हर्टर सॉफ्टवेअर 5V DC USB पॉवर कॉर्डसह येते, त्यामुळे रूपांतरण जलद आणि सहजपणे केले जाऊ शकते.

कोलिलोव्ह कॅसेट प्लेअर (Colilove Cassette Tape Converter Player)

 या डिव्हाईसचा उपयोग तुमच्या जुन्या ऑडिओ टेप्स आणि कॅसेटला MP3 सारख्या डिजिटल फॉरमॅटमध्ये रूपांतरित करण्यासाठी केला जातो. जेणेकरून तुम्ही ते तुमच्या iPad/iPod/MP3 प्लेयरवर प्ले करू शकता. सोबत ऑडिओ एडिटिंग सॉफ्टवेअरही येते. 

इतर महत्वाच्या बातम्या

Nothing Phone 2 vs OnePlus 11R : आता Nothing Phone 2 देणार OnePlus 11R ला टक्कर ; हे आहेत भन्नाट फिचर्स

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची जोरदार मुसंडी; भाजपची काय स्थिती?
कोल्हापूर जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची जोरदार मुसंडी; भाजपची काय स्थिती?
Kolhapur District Nagar Palika Election: नगराध्यक्ष निवडणुकीत कोल्हापुरात पन्हाळा मलकापुरात जनसुराज्य, चंदगडला भाजप, मुरगुड, हातकणंगले, मुरगुडला शिवसेंना शिंदे गटाचा झेंडा
नगराध्यक्ष निवडणुकीत कोल्हापुरात पन्हाळा मलकापुरात जनसुराज्य, चंदगडला भाजप, मुरगुड, हातकणंगले, मुरगुडला शिवसेंना शिंदे गटाचा झेंडा
Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; संपूर्ण महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
कोकणपासून मराठवाडा, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Mumbai Gas Leak: रात्रभर गॅस लीक होत घरभर पसरला; पहाटे लाईट चालू करताच भीषण स्फोट; घाटोकपरच्या रमाबाई नगरमध्ये तिघे गंभीर जखमी
रात्रभर गॅस लीक होत घरभर पसरला; पहाटे लाईट चालू करताच भीषण स्फोट; घाटोकपरच्या रमाबाई नगरमध्ये तिघे गंभीर जखमी

व्हिडीओ

Shahaji Bapu Patil : मला अभिमान वाटतोय, सांगोला नगरपरिषदेव शहाजीबापूंची एकहाती सत्ता
Assam Elephant Death : रुळ ओलांडताना हत्तीच्या कळपाला रेल्वेची धडक, 7 हत्तींचा मृत्यू Special Report
Special Report Ukkalgaon MPSC Success Story : एकाच कुटुंबातील 3 सख्ख्या भावांना एमपीएससीत लखलखीत यश
Bangladesh बांगलादेशात पुन्हा भारतविरोधी, हिंदूविरोधी हिंसा, हिंदू तरुणाला पेटवले Special Report
Epstein Files America एपस्टीन फाईल्सचा जगभरात धुमाकूळ,लाखो गोपनीय कागदपत्रं सार्वजनिक Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची जोरदार मुसंडी; भाजपची काय स्थिती?
कोल्हापूर जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची जोरदार मुसंडी; भाजपची काय स्थिती?
Kolhapur District Nagar Palika Election: नगराध्यक्ष निवडणुकीत कोल्हापुरात पन्हाळा मलकापुरात जनसुराज्य, चंदगडला भाजप, मुरगुड, हातकणंगले, मुरगुडला शिवसेंना शिंदे गटाचा झेंडा
नगराध्यक्ष निवडणुकीत कोल्हापुरात पन्हाळा मलकापुरात जनसुराज्य, चंदगडला भाजप, मुरगुड, हातकणंगले, मुरगुडला शिवसेंना शिंदे गटाचा झेंडा
Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; संपूर्ण महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
कोकणपासून मराठवाडा, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Mumbai Gas Leak: रात्रभर गॅस लीक होत घरभर पसरला; पहाटे लाईट चालू करताच भीषण स्फोट; घाटोकपरच्या रमाबाई नगरमध्ये तिघे गंभीर जखमी
रात्रभर गॅस लीक होत घरभर पसरला; पहाटे लाईट चालू करताच भीषण स्फोट; घाटोकपरच्या रमाबाई नगरमध्ये तिघे गंभीर जखमी
Kshitij Patwardhan Post On Marathi Movie Uttar And Dhurandhar: 'धुरंधर'च्या वादळातही 'हा' मराठी सिनेमा ताठ मानेनं उभा; दिग्दर्शक-लेखक क्षितिज पटवर्धन म्हणतोय, 'यापुढे मराठी मार खाणार नाही!'
'धुरंधर'च्या वादळातही 'हा' मराठी सिनेमा ताठ मानेनं उभा; दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन म्हणतोय, 'यापुढे मराठी मार खाणार नाही!'
Lieutenant Colonel Bribery Case: देशातील लाचखोरी थेट संरक्षण मंत्रालयापर्यंत घुसली! कोट्यवधींच्या नोटांच्या थप्पीसह चक्क लेफ्टनंट कर्नल रंगेहाथ सापडला, बायको सुद्धा जाळ्यात
देशातील लाचखोरी थेट संरक्षण मंत्रालयापर्यंत घुसली! कोट्यवधींच्या नोटांच्या थप्पीसह चक्क लेफ्टनंट कर्नल रंगेहाथ सापडला, बायको सुद्धा जाळ्यात
Beed Nagarparishad Election Result 2025: बीडमध्ये अजितदादा, पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा पणाला; परळीत कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी, कोणाच्या गळ्यात सत्तेची माळ? नगरपरिषद निकालाकडे राज्याचं लक्ष
बीडमध्ये अजितदादा, पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा पणाला; परळीत कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी, कोणाच्या गळ्यात सत्तेची माळ? नगरपरिषद निकालाकडे राज्याचं लक्ष
Jalna Crime: जालन्यात व्यावसायिकाने आयुष्य संपवलं, गाडीतच स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली, घातपाताचा संशय
जालन्यात व्यावसायिकाने आयुष्य संपवलं, गाडीतच स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली, घातपाताचा संशय
Embed widget