एक्स्प्लोर

Adobe Acrobat : डिजिटल युगाची देणगी, Adobe Acrobat ला 30 वर्ष पूर्ण, कागदपत्रे डिजिटल स्वरुपात बनवण्यासाठी उपयुक्त

Tech News : Adobe Acrobat या पीडीएफ सॉफ्टेवअरला तीस वर्ष पूर्ण झाली आहेत. Adobe Acrobat मुळे अनेक महत्त्वाचे कागदपत्र डिजीटल स्वरुपात ठेवण्यास मदत होते.

Tech News : Adobe Acrobat या कम्प्युटर अॅप्लिकेशनला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. जॉन वॉर्नाक आणि त्यांच्या टीमने 30 वर्षांपूर्वी पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट (PDF) आणि Adobe Acrobat चा शोध लावला. ज्यामुळे तुम्हाला तुमची महत्त्वाची माहिती किंवा कागदपत्रे पीडीएफ स्वरुपात उपलब्ध होतात. PDF मुळे डिजिटल प्रकाशन आणि ई-स्वाक्षरी सारख्या सुविधा सहज उपलब्ध होण्यास मदत होते. 2008 मध्ये Adobe ने PDF ही ओपन सोर्स ही प्रणाली जगासमोर आणली. 

Adobe Acrobat पेपर-टू-डिजिटल क्रांतीला योगदान देण्यास मदत केली आहे. PDF मुळे सर्व कंपन्यांसाठी त्यांची महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवण्यास मदत होते. Adobe Acrobat हे जागतिक स्तरावर वापरण्यात येणारे साधन आहे. तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवर, वेब ब्राऊझरमध्ये, मोबाईलमध्ये आणि इतर अॅप्लिकेशन्समध्ये हे सॉफ्टेवअर घेऊ शकता. Adobe Acrobat ने दिलेल्या माहितीनुसार, 400 अब्जाहून अधिक लोकांनी Adobe मध्ये त्यांच्या PDF सुरु केल्या आहेत. तर 8 अब्ज लोकांनी इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल स्वाक्षरी व्यवहार केले आहेत. Adobe Scan हे iOS आणि Android जवळपास 2.5 अब्ज लोकांनी डाऊनलोड केले आहे. 

कागदपत्रे तपासण्यास किंवा ई-स्वाक्षरी तयार करण्यास Adobe Acrobat ची मदत 

बहुतेक उद्योजकांकडे किंवा कर्मचाऱ्यांकडे कामातून पुरेसा वेळ फारसा मिळत नाही. अशा वेळी Adobe  Acrobat त्यांना त्यांच्या मोबाईलवर त्यांची कागदपत्रे तपासण्यास किंवा ई-स्वाक्षरी तयार करण्यास मदत करते. काही कंपन्यांकडून असं सांगण्यात आलं की, Adobe Acrobat मुळे आम्ही आमच्या व्यवसायात डिजिटल वर्कफ्लो चालवण्यास सक्षम होतो. तसेच यामुळे आम्हाला आमचे कायदेशीर दस्तऐवज, खरेदी आणि विक्री केलेले करार यांसरख्या महत्त्वाच्या कामांचे देखील विश्लेषण करता येते. सध्या AI च्या काळामध्ये Adobe AI हे डिजिटल युगाचे भविष्य बनवत असल्याचं संस्थेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. 

लिक्विड मोडमध्ये वाचल्या जाणार्‍या PDF ची संख्या लाखोंच्या घरात

मोबाईमध्ये लिक्विड मोड हा देखील पर्याय Adobe Acrobat मध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे दर महिन्याला लिक्विड मोडमध्ये वाचल्या जाणार्‍या PDF ची संख्या लाखोंच्या घरात असल्याचं देखील कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. Adobe Document Cloud चे मुख्य अधिकारी अभिज्ञान मोदी यांनी म्हटलं की, "सर्व कंपन्यांसाठी त्यांचे महत्त्वाचे दस्तऐवज ठेवण्यासाठी Adobe Acrobat ही महत्त्वाची भूमिका बाजवतं." अलिकडेच जाहीर करण्यात आलेले PDF अॅक्सेसिबिलिटी ऑटो-टॅग API ही नवी सुविधा देखील सुरु आहे. यामुळे तुमच्या वेळेची आणि पैशाची बचत होण्यास देखील मदत होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

YouTube वरुन पैसे कमावणं झालं सोपं; आता 1000 नाहीतर तर फक्त इतकेच हवे सबस्क्राइबर्स

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
Share Market : शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, 28 ऑक्टोबरला बाजारात कसं चित्र असणार?
शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, 28 ऑक्टोबरला बाजारात कसं चित्र असणार?
Vasai Car Accident: समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
IND-W vs AUS-W : टीम इंडियाला मोठा दिलासा, प्रतिका रावलच्या जागी शफाली वर्माला संधी, ICC कडून मंजुरी 
बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघात आक्रमक शफाली वर्माची एंट्री, दुखापतग्रस्त प्रतिका रावलच्या जागी संधी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

India Maritime Week 2025: 'महाराष्ट्र सागरी व्यापारात देशाचं नेतृत्व करेल', Fadnavis यांचा विश्वास; ₹55,969 कोटींचे करार
Green Energy: 'सोलर पॅनलपेक्षा तिप्पट वीज निर्माण करतो', Guinness रेकॉर्ड धारक मुस्तफा अकलवाडलांचा दावा
Extortion Racket: 'तुमच्या मुलाच्या जीवाला धोका', Mira Road मध्ये School Bus मालकाकडूनच 4 लाखांची खंडणी
Voter List Fraud: 'निवडणुकीपुरते येतात, पैसे घेतात आणि निघून जातात', MNS-ठाकरे गटाचा गंभीर आरोप
India Maritime Week 2025: 'महाराष्ट्र सागरी व्यापारात देशाचं नेतृत्व करेल', Fadnavis यांचा विश्वास; ₹55,969 कोटींचे करार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
Share Market : शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, 28 ऑक्टोबरला बाजारात कसं चित्र असणार?
शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, 28 ऑक्टोबरला बाजारात कसं चित्र असणार?
Vasai Car Accident: समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
IND-W vs AUS-W : टीम इंडियाला मोठा दिलासा, प्रतिका रावलच्या जागी शफाली वर्माला संधी, ICC कडून मंजुरी 
बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघात आक्रमक शफाली वर्माची एंट्री, दुखापतग्रस्त प्रतिका रावलच्या जागी संधी
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय
उद्धव ठाकरे म्हणाले ॲनाकोंडा, अमित शाहांवरील टीका भाजपला झोंबली; दोन मंत्र्यांकडून जशास-तसं प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरे म्हणाले ॲनाकोंडा, अमित शाहांवरील टीका भाजपला झोंबली; दोन मंत्र्यांकडून जशास-तसं प्रत्त्युत्तर
Rohit Sharma: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियातून परतला, चाहत्याचा  2027 च्या वर्ल्डकपचा प्रश्न, हिटमॅननं काय उत्तर दिलं? 
रोहित शर्मा मुंबईत दाखल,चाहत्याचा 2027 च्या वर्ल्ड कपविषयी थेट प्रश्न, हिटमॅन काय म्हणाला?
ॲनाकोंडा म्हणत उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, निवडणूक आयोगालाही इशारा; निर्धार मेळाव्यातील घणाघाती भाषण
ॲनाकोंडा म्हणत उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, निवडणूक आयोगालाही इशारा; निर्धार मेळाव्यातील घणाघाती भाषण
Embed widget