एक्स्प्लोर

Sachin Tendulkar Vs Joe Root Test Stats : सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावल्यानंतर 33 वर्षीय रूटने 151 सामन्यांमध्ये 12,886 धावा केल्या आहेत. यामुळे तो सर्वकालीन धावा करणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर आला आहे.

Sachin Tendulkar Vs Joe Root Test Stats : स्टार इंग्लिश फलंदाज जो रूटचा फॉर्म बघितला तर त्याची तुलना आता महान सचिन तेंडुलकरशी केली जात आहे. भविष्यात सचिनचा कसोटी विक्रम कोणी मोडू शकला तर तो रुट असेल, असे मानले जाते. बेन स्टोक्सकडे इंग्लंडचे कर्णधारपद सोपवल्यानंतर रूटने आपली संपूर्ण ऊर्जा फलंदाजीवर केंद्रित केली आहे. त्यानंतर त्याचे आकडेही बदलले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावल्यानंतर 33 वर्षीय रूटने 151 सामन्यांमध्ये 12,886 धावा केल्या आहेत. यामुळे तो सर्वकालीन धावा करणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर आला आहे. तो दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रिकी पाँटिंगपेक्षा फक्त 492 धावांनी मागे आहे.

रूट 2021 पासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, त्याने 54 कसोटींमध्ये 56.25 च्या सरासरीने आणि 19 शतकांसह 5,063 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, सचिन तेंडुलकर हा कसोटीत 50 पेक्षा जास्त शतके करणारा एकमेव खेळाडू आहे, ज्याने 51 शतके आणि 68 अर्धशतके, 15,921 धावांच्या विक्रमासह निवृत्ती घेतली. 

रुट विरुद्ध तेंडुलकर 151 कसोटी सामने 

कारकिर्दीतील 151 व्या कसोटीपर्यंत, रूटने तेंडुलकरपेक्षा 30 अधिक डाव खेळले होते आणि त्याने 12,886 धावा केल्या होत्या, जे महान भारतीय फलंदाजाच्या 11,939 धावांपेक्षा जास्त आहे. सचिनची सरासरी 54.02 आहे, तर रूटची 50.93 आहे. तर रुटच्या नावावर कमी शतके आहेत. (39 वि. 36) दुसरीकडे, रुटने इतक्याच सामन्यांमध्ये अधिक अर्धशतके (64 वि. 49) केली आहेत.

परदेशी भूमीवरील विक्रम

151 कसोटींनंतर, सचिन तेंडुलकरने 87 परदेशी कसोटींमध्ये 23 शतके आणि 28 अर्धशतकांसह 53.70 च्या सरासरीने 6,821 धावा केल्या होत्या. त्याच वेळी, जो रूटने 73 परदेशी कसोटींमध्ये 15 शतके आणि 32 अर्धशतकांसह 47.66 च्या सरासरीने 6,128 धावा केल्या आहेत.

घरच्या मैदानावर रेकॉर्ड

घरच्या मैदानावर कामगिरीबद्दल बोलायचे तर, सचिनने 64 घरच्या कसोटी सामन्यांमध्ये 54.44 च्या सरासरीने 16 शतके आणि 21 अर्धशतकांसह 5,118 धावा केल्या आहेत. तर जो रूटने 78 घरच्या कसोटी सामन्यांमध्ये 54.94 च्या सरासरीने 21 शतके आणि 32 अर्धशतकांसह 6,758 धावा केल्या आहेत.

सचिन आणि रूट यांच्यात एकंदरीत मास्टर कोण?

तेंडुलकरला 151 कसोटी खेळताना शतक झळकावण्यासाठी सुमारे 6 डाव लागले, ज्यात 246 डावांमध्ये 39 शतके आहेत. याउलट, रूटने शतक झळकावण्यासाठी जवळपास 8 डाव खेळले आहेत. यामध्ये 276 डावांमध्ये 36 शतकांचा समावेश आहे. यावरून तेंडुलकर आपल्या डावाचे शतकांमध्ये रूपांतर करण्यात अधिक माहिर होता हे दिसून येते. रुटने 151 कसोटी सामन्यांनंतर तेंडुलकरपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. जो रूटची कारकीर्द अद्याप संपलेली नाही आणि तो सतत पुढे जात आहे, परंतु सचिनचे आकडे असे 'मैलाचे दगड' आहेत ज्यांनी क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ : अभिषेक-वैभवनं चौकार षटकारांचा पाऊस पाडला, न्यूझीलंड विरुद्ध पॉवरप्लेमध्ये 118 धावा करत विक्रमाची नोंद काढल्या, ऑस्ट्रेलियाला दणका देत विक्रम मोडला...
अभिषेक-वैभवनं चौकार षटकारांचा पाऊस पाडला, पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा काढल्या, ऑस्ट्रेलियाला दणका
IND vs NZ 3rd T20 Highlights : अभिषेक शर्माचं तुफानी शतक, टीम इंडियाचं एकहाती विजय, 199 धावांचं लक्ष्य 13 षटकातच गाठलं, न्यूझीलंडविरुद्धची टी 20 मालिका जिंकली!
अभिषेक शर्माचं तुफानी शतक, टीम इंडियाचं एकहाती विजय, 199 धावांचं लक्ष्य 13 षटकातच गाठलं, न्यूझीलंडविरुद्धची टी 20 मालिका जिंकली!
IND vs NZ 3rd T20 Score : अभिषेकचा तुफान अटॅक, न्यूझीलंडचा पूर्ण बॅकफूटवर! भारताने तिसरा टी-20 जिंकत मालिका खिशात घातली
अभिषेकचा तुफान अटॅक, न्यूझीलंडचा पूर्ण बॅकफूटवर! भारताने तिसरा टी-20 जिंकत मालिका खिशात घातली
IND vs NZ 3rd T20 : अभिषेक शर्मा नावाचं वादळ! न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाने 2.2 षटकात टी-20 क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
अभिषेक शर्मा नावाचं वादळ! न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाने 2.2 षटकात टी-20 क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलून टाकला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshada Deshmukh On Election : मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
घरी लेकीच्या साखरपुड्याची लगबग, आनंदोत्सवावर काळाचा घाला; वीजेचा धक्का लागून आई-वडिलांचा मृत्यू
घरी लेकीच्या साखरपुड्याची लगबग, आनंदोत्सवावर काळाचा घाला; वीजेचा धक्का लागून आई-वडिलांचा मृत्यू
Pradeep Purnekar Death Case: बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
Pradeep Purnekar Thane Crime: पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडताच ठाकरे गट- मनसेचे नेते धावून गेले, नौपाडा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा
पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडताच ठाकरे गट- मनसेचे नेते धावून गेले, नौपाडा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुण्यातील मतमोजणीवर केंद्रावर मविआ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; जेवण आत आणण्यावरून गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, जेवणाचे बॉक्स घेताना राडा, नेमकं काय घडलं?
पुण्यातील मतमोजणीवर केंद्रावर मविआ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; जेवण आत आणण्यावरून गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, जेवणाचे बॉक्स घेताना राडा, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; सरकारकडून चौथी यादी जाहीर
Farmers Loan Waiver: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; सरकारकडून चौथी यादी जाहीर
Pune Metro Line 3 : अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
Embed widget