विराटने 235 धावांच्या द्विशतकी खेळीसह कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही रचला आहे.
2/6
विराटने द्विशतकासोबतच अनेक विक्रम नोंदवले आहेत. त्याने धोनीलाही मागे टाकलं आहे.
3/6
याशिवाय एकाच वर्षात सगल तीन कसोटी मालिकांमध्ये द्विशतक ठोकणारा विराट पहिलाच फलंदाज आहे.
4/6
टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि 9 व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या जयंत यादव यांच्या द्विशतकी भागीदारीने भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.
5/6
माजी कसोटी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2013 साली चेन्नईत केलेल्या 224 धावांचा विक्रमही विराटने मोडीत काढला आहे.
6/6
सर डॉन ब्रॅडमन यांनी 1930 ते 1932 या काळात तीन कसोटी मालिकांमध्ये सहा द्विशतक ठोकले होते. तर द्रविडने 2003 ते 2004 या काळात सलग तीन कसोटी मालिकांमध्ये द्विशतक ठोकले होते.