एक्स्प्लोर
मास्टर ब्लास्टरच्या एका 'शतका'ची 23 वर्षे
1/5

सचिनने 1989 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पाकिस्तान विरूद्धच्या त्याच्या पहिल्या सामन्यात त्याला खातंही उघडता आले नव्हते. पण नंतरच्या काळात क्रिकेटच्या सर्व प्लॅटफॉर्मवर त्याने आपल्या खेळीने क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवले.
2/5

सचिनने आपल्या कारकीर्दीतील पहिले शतक ऑस्ट्रेलिया विरूध्द झळकावले. त्याने या सामन्यात 130 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 110 धावा ठोकल्या.
Published at : 09 Sep 2016 11:05 AM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
मुंबई
लाईफस्टाईल
कोल्हापूर























