एक्स्प्लोर

South Africa vs Sri Lanka Match Highlights : विक्रमांचा आणि धावांचा पाऊस पडलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 102 धावांनी विजय, सव्वा चारशेच्या डोंगराला श्रीलंकेचा जोरदार प्रतिकार

वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा आणि अनेक विक्रमांना गवसणी घातलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेचा (South Africa vs Sri Lanka Match Highlights ) 102 धावांनी पराभव केला.

नवी दिल्ली : वर्ल्ड कपच्या (ICC Cricket World Cup 2023) इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा आणि अनेक विक्रमांना गवसणी घातलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेचा (South Africa vs Sri Lanka Match Highlights ) 102 धावांनी पराभव केला. क्रिकेट वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या रचली गेली. दक्षिण आफ्रिकेनं आज श्रीलंकेची गोलंदाजी फोडून काढताना 428 धावांचा डोंगर उभा केला. सलामीवी क्विंटन डिकाॅक,  वॅन डेर दुसेन आणि पाचव्या मारक्रम यांनी केलेल्या शेतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 50 षटकात पाच बाद 428 धावांचा डोंगर उभा केला. मारक्रमने वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतकाची नोंद केली. त्याने 54 चेंडूत 106 धावा चोपल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 428 धावांचा डोंगर उभा करता आला. 

428 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या श्रीलंकेची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. मात्र, श्रीलंकेच्या मधल्या फळीने केलेल्या कडव्या प्रतिकारामुळे त्यांना 326 धावांपर्यंत मजल मारता आली. तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला कुसल मेंडीसने अवघ्या 25 चेंडूत अर्धशतक ठोकत श्रीलंकेसाठी आशा निर्माण केली होती. मात्र, इतर फलंदाणाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. असलंकाने 79 धावांची दमदार खेळी केली. शनाकाने 68 धावांची खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त इतर फलंदाजांना अपेक्षित खेळी उभा करता आली नाही. शेवटच्या टप्प्यात कसून रजथाने  केलेल्या 31 चेंडूतील 33 धावांमुळे श्रीलंकेला सव्वा तीनशेपर्यंत मजल मारता आल्याने पराभवातील अंतर कमी झाले. श्रीलंकेकडून एक मोठी खेळी गेली असती तर सामन्याचे चित्र वेगळे दिसले असते. आफ्रिकेच्या तीन शतकांना तीन अर्धशतकांनी प्रत्युत्तर मिळाले. श्रीलंकेचे दोन्ही सलामीवर अपयशी ठरले.

एकदिवसीय विश्वचषकात दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका

  • 1992 WC - हरले
  • 1999 WC - जिंकले
  • 2003 WC - टाय 
  • 2007 WC - जिंकले
  • 2015 WC - जिंकले
  • 2019 WC - जिंकले
  • 2023 WC - जिंकले

एकदिवसीय विश्वचषकातील सर्वोच्च सामने

  • 754 धावा - SA विरुद्ध SL, दिल्ली, 2023*
  • 714 धावा - AUS विरुद्ध BAN, नॉटिंगहॅम, 2019
  • 688 धावा - AUS vs SL, सिडनी, 2015
  • 682 धावा - ENG वि PAK, नॉटिंगहॅम, 2019
  • 676 धावा - IND vs ENG, बंगळूर, 2011

एकदिवसीय विश्वचषक सामन्यात सर्वाधिक चौकार

  • 105 - दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका, दिल्ली, 2023*
  • 93 - वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड, वेलिंग्टन, 2015
  • 89 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, बॅसेटेरे, 2007
  • 84 - श्रीलंका विरुद्ध केनिया, कँडी, 1996

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget