एक्स्प्लोर
रिओ ऑलिम्पिक: हॉकीमध्ये जर्मनीची भारतावर मात, जर्मनी 2-1 विजयी
रिओ दी जेनेरिओ: रिओ ऑलिम्पिकच्या हॉकी स्पर्धेत जर्मनीनं भारतावर 2-1 अशी मात केली. साखळी फेरीत ब गटाच्या या लढतीत जर्मनीच्या निकलास वेलेननं 18व्या मिनिटाला तर भारताच्या रुपिंदर पाल सिंगनं 23व्या मिनिटाला गोल केले.
सामना बरोबरीत सुटणार अशीच चिन्हं होती. पण सामना संपण्यास अवघी 3 सेकंद बाकी असताना रूरनं जर्मनीचा विजयी गोल केला आणि भारताच्या आशा धुळीस मिळवल्या.
श्रीजेशच्या टीमनं सलामीच्या लढतीत आयर्लंडला 3-2 असं हरवलं होतं. आयलर्डंला नमवल्यानंतर भारताचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला होता. मात्र, जर्मनीविरुद्ध सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement