एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Harbhajan Singh On MI Vs CSK: मुंबई-चेन्नईचा सामना म्हणजे भारत-पाकिस्तानचा महामुकाबला- हरभजन सिंह

Harbhajan Singh On MI Vs CSK: आयपीएल 2022 च्या 30 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज  (Mumbai Indians vs Chennai Super Kings) एकमेकांशी भिडणार आहे.

Harbhajan Singh On MI Vs CSK: आयपीएल 2022 च्या 30 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज  (Mumbai Indians vs Chennai Super Kings) एकमेकांशी भिडणार आहे. मुंबई आणि चेन्नईच्या सामन्यांत प्रेक्षकांना वेगळाच थरार पाहायला मिळतो. मुंबईच्या संघानं आतापर्यंत आयपीएलच्या पाच ट्रॉफी जिंकल्या आहेत. तर, चेन्नईच्या संघानं चार वेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. मुंबईच्या (Mumbai) डीवाय स्टेडियमवर (DY Patil Sports Academy) पुन्हा मुंबई आणि चेन्नई आमने सामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटरटू हरभजन सिंहनं मोठं वक्तव्य केलं आहे. 

हजभजन सिंहनं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आयपीएलमध्ये त्यानं मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचं नेतृत्व केलं आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात पहिल्यांदाच मुंबई-चेन्नई एकमेकांशी भिडणार आहेत. यापूर्वी हरभजन सिंहनं मोठं वक्तव्य केलं आहे.

हरभजन सिंह काय म्हणाला?
स्टार स्पोर्ट्सच्या शो क्रिकेट लाइव्हमध्ये बोलत असताना हरभजन सिंह म्हणाला की, "तब्बल 10 वर्ष मुंबईच्या संघाकडून खेळल्यानंतर मी पहिल्यांदा चेन्नईची जर्सी घातली तेव्हा मला विचित्र वाटलं. हे दोन्ही संघ माझ्यासाठी खूप खास आहेत. मुंबई-चेन्नई यांच्यातील सामना मला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्यासारखा वाटतो. जेव्हा मी मुंबईविरुद्ध पहिल्यांदा मैदानात उतरलो तेव्हा मला सामना लवकर संपवायचा होता. कारण, त्यात दडपण आणि भावना या दोन्ही गोष्टींचा समावेश होता. सुदैवानं सामना लवकर संपला. हा सामना चेन्नईनं जिंकला."

मुंबई-चेन्नईची खराब कामगिरी
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई आणि चेन्नईच्या संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत मुंबईचा संघ तळाशी आहे. तर, चेन्नईचा संघ नवव्या क्रमांकावर आहे. आजच्या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाचं प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याचं आव्हान संपुष्टात येणार आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat on Cabinet | भाजपकडे चांगली आकडेवारी त्यामुळे मंत्रिपद कमीजास्त होईल- संजय शिरसाटABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4PM 25 November 2024Atul Bhosle VS Prithviraj Chavan | माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारे अतुल भोसले 'माझा'वरAaditya Thackeray : आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेते पदी नियुक्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Embed widget