एक्स्प्लोर

IPL 2020, kkr vs csk : चेन्नईला प्रतिष्ठेसाठी तर कोलकात्याला प्लेऑफ गाठण्यासाठी सामना जिंकणं आवश्यक, कोण बाजी मारणार?

IPL 2020, kkr vs csk : आज आयपीएलच्या मैदानात चैन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना रंगणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

IPL 2020, kkr vs csk : आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेलेला संघ चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना रंगणार आहे. दुसऱ्या बाजूला आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर असलेला कोलकाता नाईट रायडर्सचा संघ विजय मिळवून प्लेऑफच्या शर्यतीतील आपलं आव्हान टिकवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. केकेआरने 12 सामने खेळले असून त्यांच्या पारड्यात 12 पॉईंट आहेत. त्यामुळे कोलकाताला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी पुढिल दोन्ही सामने जिंकणं गरजेचं आहे.

पॉईंट टेबलमध्ये सर्वात शेवटच्या स्थानावर चेन्नई

चेन्नई आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वात खेळणारा संघ प्रतिष्ठेसाठी आज मैदानात उतरणार आहे. चेन्नई सुपर किंग्सला यावर्षी 12 सामन्यांपैकी आठ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. केवळ चार सामन्यांमध्ये चेन्नईला विजय मिळवता आला आहे. तरिदेखील केकेआरसाठी चेन्नईचं आव्हान पार करणं सोपं नसेल. चेन्नईने आपल्या मागील सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगलोरचा आठ विकेट्सनी पराभव केला होता.

केकेआरसाठी फलंदाजांची कामगिरी चिंतेची बाब

गेल्या काही सामन्यांपासून केकेआरचे फलंदाज फारशी चांगली कामगिरी करु शकलेले नाहीत. संघाचा माजी कर्णधार आपली दमदार खेळी दाखवण्यात अयशस्वी ठरला आहे. तर नितीश राणा आणि राहुल त्रिपाठी यांच्या खेळीतही अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहेत. तसेच इतर फलंदाजांनीही फारशी चांगली कामगिरी केलेली नाही.

केकेआरच्या गोलंदाजांनी मात्र आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. तमिळनाडूचा रहस्यमयी स्पिनर वरुण चक्रवर्तीने अत्यंत प्रभावील खेळी केली आहे. तसेच वरुण चक्रवर्तीला भारतीय टी20 संघातही स्थान देण्यात आलं आहे. लॉकी फर्ग्युसन संघात आल्यामुळे केकेआरची गोलंदाजी मजबूत झाली आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा संभाव्य संघ :

शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इयोन मोर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, सुनील नारायण/आंद्रे रसेल, पँट कमिंस, लौकी फर्गुसन, कमलेश नागरकोटी, वरुण चक्रवर्ती, प्रसिद्ध कृष्णा.

चेन्नई सुपर किंग्सचा संभाव्य संघ :

ऋतुराज गायकवाड, फैफ डु प्लेसी, अंबाती रायुडू, एन जगदीशन, एमएस धोनी (कर्णधार), सॅम करन, रविंद्र जडेजा, मिशेल सँटनर, दीपक चाहर, इमरान ताहिर, मोनू कुमार.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाराज, बंडखोर आणि इच्छुकांच्या सागर बंगल्यावर रांगा, सकाळपासून फडणवीसांच्या  भेटीसाठी कोण कोण आलं? 
नाराज, बंडखोर आणि इच्छुकांच्या सागर बंगल्यावर रांगा, सकाळपासून फडणवीसांच्या भेटीसाठी कोण कोण आलं? 
शिवसेनेचं मशाल चिन्ह दाखवत उद्धव ठाकरेंचं महत्वाचं आवाहन; निवडणूक आयोगाबद्दल सांगितलं
शिवसेनेचं मशाल चिन्ह दाखवत उद्धव ठाकरेंचं महत्वाचं आवाहन; निवडणूक आयोगाबद्दल सांगितलं
5 crore seized : खेड 5 कोटी जप्तीप्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांनी वेगळाच अँगल सांगितला, संजय राऊतांचं शहाजीबापूंकडे बोट!
खेड 5 कोटी जप्तीप्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांनी वेगळाच अँगल सांगितला, संजय राऊतांचं शहाजीबापूंकडे बोट!
के पी पाटील थेट मातोश्रीवर, प्रकाश आबिटकरांविरोधात उद्धव ठाकरेंचा प्लॅन काय?
राधानगरीत रंगत, के पी पाटील थेट मातोश्रीवर, प्रकाश आबिटकरांविरोधात उद्धव ठाकरेंचा प्लॅन काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM :   22 ऑक्टोबर  2024: ABP MajhaNilesh Rane Full PC : निवडणूक जिंकायची हेच आमचं लक्ष्य; बाळासाहेबांवर प्रेम होतं; अजूनही आहे - राणेABP Majha Headlines :  1 PM : 22 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSandeep Naik Airoli : संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार; नवी मुंबईत मेळावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाराज, बंडखोर आणि इच्छुकांच्या सागर बंगल्यावर रांगा, सकाळपासून फडणवीसांच्या  भेटीसाठी कोण कोण आलं? 
नाराज, बंडखोर आणि इच्छुकांच्या सागर बंगल्यावर रांगा, सकाळपासून फडणवीसांच्या भेटीसाठी कोण कोण आलं? 
शिवसेनेचं मशाल चिन्ह दाखवत उद्धव ठाकरेंचं महत्वाचं आवाहन; निवडणूक आयोगाबद्दल सांगितलं
शिवसेनेचं मशाल चिन्ह दाखवत उद्धव ठाकरेंचं महत्वाचं आवाहन; निवडणूक आयोगाबद्दल सांगितलं
5 crore seized : खेड 5 कोटी जप्तीप्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांनी वेगळाच अँगल सांगितला, संजय राऊतांचं शहाजीबापूंकडे बोट!
खेड 5 कोटी जप्तीप्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांनी वेगळाच अँगल सांगितला, संजय राऊतांचं शहाजीबापूंकडे बोट!
के पी पाटील थेट मातोश्रीवर, प्रकाश आबिटकरांविरोधात उद्धव ठाकरेंचा प्लॅन काय?
राधानगरीत रंगत, के पी पाटील थेट मातोश्रीवर, प्रकाश आबिटकरांविरोधात उद्धव ठाकरेंचा प्लॅन काय?
खेड- शिवापूरमध्ये  'रात्रीस खेळ चाले', पैशांचा व्हिडीओ ट्वीट; सत्ताधारी उमेदवारांना पहिला हप्ता  25 कोटींचा, रोहित पवारांचा आरोप
खेड- शिवापूरमध्ये 'रात्रीस खेळ चाले', पैशांचा व्हिडीओ ट्वीट; सत्ताधारी उमेदवारांना पहिला हप्ता 25 कोटींचा, रोहित पवारांचा आरोप
गाडीची पासिंग MH 45, नंबरही व्हीआयपी, खेड शिवापूरला पकडलेल्या 5 कोटींचं गौडबंगाल काय? सगळे अधिकारी अळीमीळी गुपचीळी!
गाडीची पासिंग MH 45, नंबरही व्हीआयपी, खेड शिवापूरला पकडलेल्या 5 कोटींचं गौडबंगाल काय? सगळे अधिकारी अळीमीळी गुपचीळी!
Sandeep Naik from Belapur: वडील भाजपमध्ये, मुलगा पवारांच्या राष्ट्रवादीत, बाप-लेक निवडणूक लढवणार, विधानसभेला कोण जिंकणार?
वडील भाजपमध्ये, मुलगा पवारांच्या राष्ट्रवादीत, बाप-लेक निवडणूक लढवणार, विधानसभेला कोण जिंकणार?
Balasaheb Thorat: मविआत जागावाटपावरुन तणाव, शरद पवारांची भेट घेतल्यानंतर बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
मविआता तणाव, काँग्रेसने अनुभवी नेत्याला चर्चेसाठी पुढे केलं, बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीनंतर म्हणाले...
Embed widget