एक्स्प्लोर

जेवलीस का? मॅचदरम्यान विराटचा अनुष्काला प्रश्न, व्हिडीओ व्हायरल

विराट आणि अनुष्का यांचा एक क्यूट व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सामन्यादरम्यानच विराट अनुष्काला जेवलीस का अशी विचारणा करताना दिसत आहे.अनुष्का आणि विराट लवकरच आई-बाबा बनणार आहेत. प्रेग्नंसीच्या काळात विराट अनुष्काची किती काळजी घेतोय हे एका छोट्या व्हिडीओमधून दिसत आहे.

मुंबई : स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा एक क्युट व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आयपीएलमधला आहे. मैदानात असलेला विराट स्टॅण्डमध्ये उभ्या असलेल्या आपल्या गर्भवती पत्नीला अर्थात अनुष्काला 'जेवलीस का?' असं अॅक्शनद्वारे विचारत आहे. त्यावर अनुष्काही हास्यासह थम्प्स अप करुन उत्तर देताना दिसत आहे.

आयपीएल सध्या यूएईमध्ये सुरु आहे. अनुष्का विराटला सपोर्ट करण्यासाठी यूईएमध्येच आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर संघातील सामन्यादरम्यानचा आहे. त्या सामन्यावेळी अनुष्काने रेड ड्रेस आणि गोल्डन हूप इअररिंग्ज परिधान केले होते.

या व्हिडीओमध्ये विराट अॅक्शनद्वारेच अनुष्काला 'जेवलीस का' असं विचारत आहे. त्यावर स्टॅण्डमध्ये असलेल्या अनुष्काने थम्प्स अप करुन जेवल्याचं सांगते. यानंतर विराट हसू लागतो आणि अनुष्का त्याच्याशी काही बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी झालेल्या सामन्यादरम्यान असला तरी चाहते तो आता शेअर करत आहेत.

View this post on Instagram
 
Couple Goals ???? Follow ❤️ ????@music__and__masthi ???? ❤️ #Followusformore . . . ????️ For more videos of ???? ????️ #TollyWood #BollyWood #VideoSongs #Musically #Dance #DanceVideos ????️????❤️ @instatrendsoffl #deepthishannu#combination #love #shekarmaster #naveenkumarreddy1#viral#tiktok#telugulovesongs#telugulovefailurewhatsappstatus#telugulovers #telugulovesongs #telugudubssmash #viratkohli #virushka #anushkasharma #iccworldcup2019 DISCLAIMER ‌This photo, video or Audio is not owned by ourselves ‌The copyright credit goes to respective owners ‌This video is not used for illegal sharing or profit Making ‌This video is purely Fan made ‌If any problem Message us on Instagram and the video will be removed ‌No need to report or send strike ‌Credit/Removal:-@music__and__masthi

A post shared by MUSIC & MASTHI (@music__and__masthi) on

अनुष्का आणि विराट लवकरच आई-बाबा बनणार आहेत. अनुष्का प्रेग्नंट असून जानेवारी 2021 मध्ये त्यांच्या बाळाचं आगमन होण्याची शक्यता आहे. प्रेग्नंसीच्या काळात विराट अनुष्काची किती काळजी घेतोय ते या छोट्याशा अॅक्शनमधून दिसतं.

अनुष्का शर्मा कायमच आरसीबी स्टॅण्ड्समध्ये विराट आणि आरसीबीला सपोर्ट करताना दिसते. चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध विराटच्या अर्धशतकानंतर ती टाळ्या वाजवता आणि त्याला फ्लाईंग किस देतानाही कॅमेऱ्यात कैद झाली होती.

शाहरुखप्रमाणेच 'झीरो'नंतर अनुष्काही सिल्व्ह स्क्रीनपासून दूर दरम्यान अनुष्काचा शेवटचा सिनेमा 'झीरो' होतो जो 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खान आणि कतरिना कैफ होते. अनुष्का स्क्रीनवरुन काही काळ दूर असली तरी तिच्या प्रॉडक्शन बॅनरअंतर्गत बनलेल्या 'पाताल लोक' आणि 'बुलबुल' या वेबसीरिज प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाल्या होत्या. 'पाताललोक' अॅमेझॉन प्राईम तर 'बुलबुल' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. अनुष्कासह शाहरुख खाननेही 'झीरो'नंतर कोणत्याही चित्रपटात काम केलेलं नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
Embed widget