एक्स्प्लोर

IPL 2022: कुलदीप यादवचा पराक्रम! दिल्लीला एकहाती जिंकवतोय सामने, पाहा आकडेवारी

DC Vs KKR, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 41 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Delhi Capitals Vs Kolkata Knights Riders) यांच्यात जोरदार टक्कर झाली.

DC Vs KKR, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 41 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Delhi Capitals Vs Kolkata Knights Riders) यांच्यात जोरदार टक्कर झाली. या सामन्यात दिल्लीच्या संघानं चार विकेट्स राखून कोलकात्यावर विजय मिळवला. या सामन्यात  दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादवनं (Kuldeep Yadav) उत्कृष्ट कामगिरी केली. ज्यामुळं त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. विशेष म्हणजे, दिल्लीच्या संघानं आतापर्यंत आठ सामने खेळले. त्यापैकी चार सामन्यात विजय मिळवला. या चारही सामन्यात कुलदीप यादव सामनावीर ठरलाय. 

कुलदीप यादवनं एकट्या जीवावर दिल्लीच्या संघाला विजय मिळवून देत आहे. दिल्लीनं यंदाच्या हंगामात आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे. तर, इतर चार सामन्यात त्यांना पराभव पत्कारावा लागला आहे. परंतु, जिंकलेल्या चारही सामन्यात कुलदीप यादवला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलंय. कुलदीप यादव दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरत आहे. 

कुलदीप यादवची जबरदस्त कामगिरी
दिल्लीचा कोलकाताविरुद्ध 4 विकेट्सनं विजय- कुलदीपनं 14 धावा देऊन चार विकेट्स घेतल्या.
दिल्लीचा पंजाब किंग्जविरुद्ध 9 विकेट्सनं विजय- कुलदीपनं 24 धावा देत 2 महत्वाचे विकेट्स घेतल्या. 
दिल्लीचा कोलकाताविरुद्ध 44 धावांनी विजय- कुलदीपनं 35 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.
दिल्लीचा मुंबई इंडियन्सविरुद्ध 4 विकेट्सनं विजय- कुलदीपनं 18 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या.

दिल्लीचा कोलकात्यावर चार विकेट्सनं विजय
दिल्लीविरुद्ध नाणेफेक गमवल्यानंतर कोलकात्याचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. दरम्यान, कोलकात्याच्या संघानं 20 षटकात 9 विकेट्स गमावून 146 धावा केल्या. कोलकात्यानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या संघानं 4 विकेट्स राखून विजय मिळवला. दिल्लीच्या सलामीवीर डेव्हिड वार्नरनं 26 चेंडूत तडाखेबाजी खेळी करत 42 धावा केल्या. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 60 Superfast News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 31 March 2025 : ABP MajhaDisha Salian Case : दिशा सालियन प्रकरण 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी वकील ओझांना पेनड्राईव्ह दिलाMahadev Gitte :कराडच्या लोकांनी महादेव गित्तेसह इतरांना मारहाण केली, गित्तेच्या पत्नीनं फेटाळला आरोपJob Majha | भारतीय रेल्वे मध्ये भरती | नोकरीची संधी | 31 March 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
Dattatray Bharne : पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
Kunal Kamra : 10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget