एक्स्प्लोर

स्मिथ पुन्हा कधीही कर्णधार बनू शकणार नाही : इयान चॅपल

डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यावर बारा महिन्यांची बंदी घालून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने योग्य निर्णय घेतला आहे. मात्र स्मिथ आता कधीही राष्ट्रीय संघाचं नेतृत्त्व करु शकेल, असं वाटत नाही, असं चॅपल यांचं म्हणणं आहे.

नवी दिल्ली : बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांना कठोर शिक्षा करण्यात आली. त्यामुळे आता स्टीव्ह स्मिथ पुन्हा कधीही कर्णधार बनू शकणार नाही, असं मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपल यांनी व्यक्त केलं. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यावर बारा महिन्यांची बंदी घालून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने योग्य निर्णय घेतला आहे. मात्र स्मिथ आता कधीही राष्ट्रीय संघाचं नेतृत्त्व करु शकेल, असं वाटत नाही, असं चॅपल यांचं म्हणणं आहे. ''मी त्या दोघांना (स्मिथ आणि वॉर्नर) कधीही ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून पाहू शकत नाही. कर्णधार म्हणून राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपल्या सहकाऱ्यांकडून सन्मान मिळवणं असतं,'' असंही चॅपल म्हणाले. ''केपटाऊन कसोटीत जो मूर्खपणा केला, ते पाहून असं मला नाही वाटत, की ते दोघे पुन्हा राष्ट्रीय संघात तोच सन्मान मिळवू शकतील. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचं नेतृत्त्व करण्याचं विसरुन जावं,'' असंही चॅपल यांनी सांगितलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत बॉल टॅम्परिंग करताना आढळल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे कर्णधार आणि उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर बारा महिन्यांची बंदी घालण्यात आली. याशिवाय या दोन्ही खेळाडूंना यंदाच्या आयपीएलमध्येही खेळता येणार नाही. संबंधित बातमी :

स्मिथ आणि वॉर्नरची आयपीएलमधूनही हकालपट्टी!

स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी

वॉर्नर सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदावरुन पायउतार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget