एक्स्प्लोर

निवृत्तीनंतर धोनी कडकनाथ कोंबड्यांच्या व्यवसायात, 2000 पिल्लांची ऑर्डर!

जैविक शेतीनंतर महेंद्र सिंह धोनी आता कुक्कुटपालनाकडे वळला आहे. धोनी पोल्ट्री फार्ममध्ये कडकनाथ कोंबड्या पाळणार आहे. त्यासाठी त्याने 2000 पिल्लांची ऑर्डरही दिली आहे.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी निवृत्तीनंतर काय करणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. लॉकडाऊनदरम्यान धोनी शेतात मेहनत करत असल्याचं समोर आलं. त्यानंतर आता धोनी कुक्कुटपालनाकडेही वळला आहे. धोनी आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये कडकनाथ कोंबड्या पाळणार आहे. रांचीमधील आपल्या फार्म हाऊसमध्येच कुक्कुटपालन करणार आहे.

मध्य प्रदेशच्या एका पोल्ट्री फॉर्ममध्ये याची ऑर्डर देण्यात आला आहे. 15 डिसेंबरपर्यंत 2000 कडकनाथ पिल्लांची ऑर्डर पूर्ण करायची आहे. झाबुआ जिल्ह्याच्या थांडला ब्लॉकमध्ये राहणाऱ्या विनोद मेधा यांना याची ऑर्डर मिळालं आहे. त्यांनी सांगितलं की, "त्यांना तीन महिन्यांपूर्वी धोनीच्या फार्म मॅनेजरकडून त्यांच्याशी संपर्क केला होता. पाच दिवसांपूर्वी 2000 पिल्लांची ऑर्डर मिळाली आहे. ती 15 डिसेंबरपर्यंत रांचीला पोहोचवायची आहे." "भारताच्या प्रसिद्ध क्रिकेटरपैकी एक असलेल्या धोनीच्या फार्ममध्ये मी कडकनाथ पक्षी पुरवणार असल्याचा मला अभिमान आहे, असंही ते म्हणाले

धोनी आपल्या 43 एकरच्या जागेत जैविक शेती करण्याचा विचार करत असल्याचं वृत्त जुलै 2020 मध्ये समोर आलं होतं. यावेळी धोनीचा एक फोटोही समोर आला होता. धोनीच्या टीमने दुग्धव्यवसायासाठी साहीवाल जातीच्या गायी ठेवल्या आहे. सोबतच तो मत्स्यव्यवसाय देखील करत आहे. आता याच जागेत बदक आणि पोल्ट्री व्यवसायही केली जात आहे.

कडकनाथ म्हणजे काय? कडकनाथ ही कोंबड्याची एक प्रजाती आहे. या जातीचे स्थानिक नाव 'कालामासी' आहे, ज्याचा अर्थ काळे मांस असलेली कोंबडी. कोंबड्याची ही जात मुख्यत: मध्य प्रदेशच्या भीमांचल परिसरातील आदिवासीबहुल झबुआ जिल्ह्यात आढळतात. 2018 मध्ये छत्तीसगडसोबत कायदेशीर लढाई जिंकल्यानंतर झाबुआने यासाठी जीआय मानांकन मिळवलं आहे. या कोंबड्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात, यामध्ये प्रथिनांचं प्रमाणही जास्त असतं. सोबतच कोलेस्ट्रोलही कमी असतं. तसंच इतर कोंबड्यांच्या तुलनेत यामध्ये चरबीही कमी असते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyach Bola : सांगलीच्या इस्लामपूरमधली लढत कशी असेल ? :मुद्द्याचं बोला : ABP MajhaABP Majha Headlines :  7 PM :  2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सArvind Sawant : कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतोTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 7 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Embed widget