एक्स्प्लोर

आफ्रिका दौऱ्यातून ईशान किशानने माघार का घेतली? समोर आलं कारण

Ishan Kishan Break From Cricket : युवा विकेटकिपर फलंदाज ईशान किशनने दक्षिण आफ्रिकेविरोधोतील कसोटी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

Ishan Kishan Break From Cricket : युवा विकेटकिपर फलंदाज ईशान किशन याने दक्षिण आफ्रिकेविरोधोतील कसोटी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयकडून 17 डिसेंबर रोजी याबाबतची माहिती दिली होती. ईशान किशन याने वैयक्तिक कारणामुळे कसोटी मालिकेतून ब्रेक घेतल्याचे बीसीसीआयने ट्वीट करत सांगितले होते. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईशान किशनच्या या निर्णयामागील मोठं कारण समोर आलेय. 

इंडियन एक्स्प्रेसने एका सूत्राच्या हवाल्याने ईशान किशनबाबतचं वृत्त प्रसारित केलेय. त्यामध्ये असे म्हटलेय की,  ईशान किशनने मानसिक थकवटीमुळे कसोटी मालिकेतून माघार घेतली. ईशान किशन याने टीम इंडियाच्या व्यवस्थापनाला याबाबत सांगितले होते. मानसिकदृष्ट्या थकलेलो आहे, पुढील काही दिवस क्रिकेटपासून ब्रेक घ्यायचा असल्याचे ईशान किशन याने सांगितले होते. ईशानच्या विनंतीला संघ व्यवस्थापनाने सहमती दर्शवली.

मानसिक थकवा येण्याचे कारण काय ?

ईशान किशन मागील वर्षभरापासून टीम इंडियाच्या प्रत्येक स्क्वाडचा सदस्य राहिलाय. भारतात आणि विदेशातही त्याने टीम इंडियासोबत प्रवास केलाय.  सराव सत्र असो सामना असो तो प्रत्येकवेळा टीम इंडियासोबत राहिलाय.  पण या काळात एक-दोन खेळाडू काही कारणास्तव संघाबाहेर राहिले तेव्हाच त्याला संधी मिळाली. अशा परिस्थितीत प्रत्येक वेळी सामन्याची तयारी करणे आणि नंतर बेंचवर बसणे हे देखील मानसिक थकावटीचे कारण असू शकतं. 

आफ्रिकाविरोधातही प्लेईंग 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता कमीच होती. अशा स्थितीत यावेळीही तो सरावात सहभागी झाला असता पण बेंचवरच बसावे लागले असते.   कदाचित त्यामुळेच ईशानने बीसीसीआयला या कसोटी मालिकेतून विश्रांती देण्याची विनंती केली असेल. 

विराट कोहली मायदेशी परतला - 

किंग कोहली कसोटीमधून माघार घेत तातडीने मायदेशी परतला आहे. कौटुंबिक कारणामुळे कोहली माघारी परतला आहे. दुसरीकडे, ऋतुराज गायकवाड कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. गायकवाड दुखापतीशी झुंजत असून तो अद्याप तंदुरुस्त झालेला नाही. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला तगडा झटका बसला आहे. दरम्यान, किंग कोहली कसोटी संघात पुन्हा वेळेत परतणार असल्याची चर्चा आहे.

आणखी वाचा :

Virat Kohli : किंग विराट कोहली तातडीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून मायदेशी परतला; ऋतुराज गायकवाड मालिकेतून बाहेर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full EP : औरंगजेबाच्या कबरीचं काय करावं? का होतेय कबर काढून टाकण्याची मागणी? सखोल चर्चाNagpur Violance News : नागपुरात दोन गटात दगडफेक, पोलिसांनी केलं शांततेचं आवाहनNagpur Violance : आग विझवण्यासाठी गेलेल्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक, दोघं जखमीNagpur Violence : नागपूरमधील शिवाजी चौकात दोन गटात राडा, पोलिसांकडून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
Ahilyanagar Crime : माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
Embed widget