एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

In PICS | ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तब्बल नऊ भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त

1/9
हनुमा विहारी (Hanuma Vihar): तिसर्‍या कसोटी सामन्याचा हिरो हनुमा विहारी हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे ब्रिस्बेनमधील चौथा कसोटी सामना खेळू शकणार नाही.   मिळालेल्या माहितीनुसार,विहारीची दुखापत गंभीर आहे आणि आता तो काही महिन्यांपर्यंत क्रिकेट खेळू शकणार नाही. त्यामुळे हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे ब्रिस्बेनमधील चौथा कसोटी सामन्यात हनुमा विहारी खेळू शकणार नाही.

2/9
इशांत शर्मा  (Ishant Sharma): राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये इशांत शर्मा फिटनेसवर काम करते आहे. तो दुखापतीमधून पुर्ण सावरल्यावर त्याचा भारतीय कसोटी संघात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर समावेश करण्यात येणार आहे. (Photo: Getty Images)

3/9
मोहम्मद शमी (Mohammed Shami) : वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा हात फ्रॅक्चर झाल्याने शमी कसोटी सामन्यातून वगळण्यात आले आहे.पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर मोहम्मद शमीच्या मनगटाला दुखापत झाली आणि तो रिटायर्ट हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला होता.  (Photo: AFP)

4/9
उमेश यादव (Umesh Yadav): मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी उमेश यादवच्या स्नायूला ताण आला होता. त्यामुळे त्यांच्या उपचार सुरु आहेत. मालिकेच्या उर्वरित दोन सामन्यांपूर्वी तो या दुखापतीतून सावरू शकणार नाही, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. (Photo: AP)

5/9
वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy): खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे वरुण चक्रवर्ती टी 20 मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी टी नटराजनला संधी देण्यात आली आहे. (Photo: @IPL /Twitter)

6/9
के एल राहुल (KL Rahul): भारताचा धडाकेबाज फलंदाज के एल राहुल कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे तो पुढील दोन्ही कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. नेट प्रॅक्टिसदरम्यान राहुलच्या मनगटाला दुखापत झाली. त्यामुळेच त्याला कसोटी मालिकेतून बाहेर पडावं लागलं. (Image: FILE PIC/AFP)

7/9
रवींद्र जडेजा  (Ravindra Jadeja): भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा  आता पुढील सामने खेळू शकणार नाही. सिडनीत  सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी जडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर   झालं आहे. त्यामुळं जडेजा सिडनी कसोटीच्या दुसर्‍या डावातही फलंदाजी करू शकणार नाही. (Image: @BCCI/Twitter)

8/9
रिषभ पंत (Rishabh Pant): भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतला दुखापत झाली असून ती गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे वैद्यकीय चाचणी करण्यासाठी पंतला आता हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.

9/9
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah):टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह 15 जानेवारीपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. जसप्रीत बुमराह पोटाच्या समस्येने त्रस्त आहे. (Photo Courtesy: Twitter)

फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime: मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 2  डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Special Report : सरकार स्थापनेआधीच महायुतीत 'गृह'कलह ?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  2 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 2 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime: मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
2024 मध्ये करिअरचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर, आता 37व्या वर्षी अभिनयातून संन्यास घेण्याची घोषणा; विक्रांत मेस्सीची शॉकिंग पोस्ट
"आता घरी परत जाण्याची वेळ..."; विक्रांत मेस्सीनं इंडस्ट्री सोडली? अभिनयातून संन्यास घेत असल्याची इंस्टाग्रामवर पोस्ट
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त

...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर

Neena Gupta Viral Video: बाई... काय प्रकार? सोनेरी डोळे... हिरवं तोंड; वयाच्या 65 व्या वर्षी 'गंजी चुडैल' बनलेल्या नीना गुप्तांना पाहून नेटकरी चक्रावले
बाई... काय प्रकार? सोनेरी डोळे... हिरवं तोंड; वयाच्या 65 व्या वर्षी 'गंजी चुडैल' बनलेल्या नीना गुप्तांना पाहून नेटकरी चक्रावले
Embed widget