एक्स्प्लोर
Malavika Mohanan : प्रभासच्या 'डार्लिंग'चा ग्लॅमरस अंदाज, कर्व्ही फिगर अन् कातील अंदाज पाहून थक्क व्हाल
The Raja Saab Lead Actress : प्रभाससोबत आगामी 'द राजा साब' चित्रपटात झळकणारी अभिनेत्री मालविका मोहनन सध्या चर्चेत आहे.

Malavika Mohanan Gorgeous Photos
1/11

'थंगल्लन' या सुपरहिट चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे मालविका मोहनन. नवीन वर्षात मालविका मोहनन अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे.
2/11

मालविका मोहनन 'द राजासाब' मध्ये 'द रेबेल स्टार' प्रभाससोबत रोमान्स करताना दिसणार आहे. मारुती दिग्दर्शित हा चित्रपट या वर्षी उन्हाळ्यात प्रदर्शित होईल.
3/11

मालविका मोहनन मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबतही चित्रपटात काम करणार असल्याचं बोललं जात आहे.
4/11

मालविका मोहनन दक्षिणात्य चित्रपटांमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मालविका तिच्या आकर्षक लूक आणि ग्लॅमरस अवतारासाठी ओळखली जाते.
5/11

मालविका मोहननने 2013 मध्ये 'पट्टम पोले' या मल्याळम चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली, त्यानंतर ती आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसली आहे.
6/11

मालविका मोहननची सोशल मीडियावरही मोठी चाहती आहे. ती सोशल मीडियावर चाहत्यांशी जोडलेली राहते.
7/11

मालविका ही प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर के.यू. यांची मुलगी आहे, ज्यांनी 'रईस', 'डॉन', 'तलाक' आणि 'फुकरे' सारख्या चित्रपटांसाठी काम केलं आहे.
8/11

मालविकाचा जन्म कन्नूरमध्ये झाला आणि तिचं बालपण मुंबईत गेलं. तिने मुंबईतील विल्सन कॉलेजमधून मास मीडियामध्ये पदवी प्राप्त केली.
9/11

चित्रपटांमध्ये काही छोट्या भूमिका केल्यानंतर, 2019 मध्ये मालविकाने प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट 'पेट्टा'द्वारे अभिनयात पूर्ण पुनरागमन केलं.
10/11

रजनीकांत आणि थलापती विजय यांचा पेट्टा आणि मास्टर हे दोन्ही चित्रपट प्रचंड हिट झाले, त्यांनी 200 कोटींपेक्षा जास्त कमाई केली.
11/11

मालविका मोहनन सिद्धात चतुर्वेदी आणि राघव जुयाल यांच्या युध्रा चित्रपटातही झळकली आहे. मालविका सध्या तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.
Published at : 31 Jan 2025 07:25 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
