एक्स्प्लोर
Suhana Khan : सुहाना खानचा ग्लॅम लूक; गोल्डन ड्रेसमध्ये वेधलं लक्ष!
सुहाना खान आणि अगस्त्य नंदा 'द आर्चीज' चित्रपटामध्ये एकत्र झळकले आहे.

सुहाना
1/8

बॉलिवूडच्या 'किंग' शाहरुख खानची लेक अलिकडे तिच्या बॉलिवूडमधील पदार्पणामुळे चर्चेत आहे.
2/8

सुहाना खान आणि अगस्त्य नंदा 'द आर्चीज' चित्रपटामध्ये एकत्र झळकले आहे.
3/8

सुहाना खान लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.
4/8

'द आर्चीज' चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता, त्यामुळे थिएटरमध्ये रिलीज होणारा सुहानाचा हा पहिला चित्रपट असून ती यातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.
5/8

या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.
6/8

दरम्यान सुहानाच्या नव्या फोटोंमधून तिचे सुंदर रूप पाहायला मिळते आहे.
7/8

तिने यावेळी सोनेरी रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.
8/8

तिच्या या लूकवर बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे, जॅकलिन फर्नांडिसने कमेंट केल्या आहेत.
Published at : 31 Jan 2025 04:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
परभणी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
