एक्स्प्लोर
Rupali Bhosale : परमसुंदरी रुपाली भोसलेचा मनमोहक अंदाज; अनारकली ड्रेसमध्ये दिसतेय खास!
रुपालीने आतापर्यंत हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. सोनी टिव्हीवरील सुमित राघवनसोबतची तिची बडी दूर सें आये हैं ही मालिका विशेष गाजली.

रुपाली भोसले
1/9

रुपाली भोसले स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत होती .
2/9

संजना असं तिच्या पात्राचं नाव आहे. त्याचप्रमाणे तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची देखील बरीच पसंती मिळाली.
3/9

रुपालीने आतापर्यंत हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. सोनी टिव्हीवरील सुमित राघवनसोबतची तिची बडी दूर सें आये हैं ही मालिका विशेष गाजली.
4/9

या मालिकेतून ती हिंदी मालिकाविश्वातही सक्रिय झाली होती.
5/9

दरम्यान रुपाली ही याआधी बिग बॉस मराठीमध्ये देखील झळकली होती.
6/9

नुकतेच रुपालीने सोशल मिडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
7/9

यामध्ये रुपाली निळ्या अनाकरली ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
8/9

बन हेअरस्टाईल आणि ग्लॉसी मेकअप तिचा लूक खुलवत आहे.
9/9

तिच्या हा बॅकलेस ड्रेसने सर्वांचंच की लक्ष वेधलं आहे.
Published at : 31 Jan 2025 02:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
