एक्स्प्लोर
व्हॉट्सअॅपचे नवीन 'सेफ्टी ओव्हरव्यू' टूल लाँच; कशी वापरायची?, A टू Z माहिती
WHATSAPP SAFETY OVERVIEW : व्हॉट्सअॅपने मेसेज करताना घोटाळे ओळखण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी नवीन ‘सेफ्टी ओव्हरव्यू’ टूल लाँच केले आहे.
WHATSAPP SAFETY OVERVIEW
1/10

व्हाट्सअॅपने मेसेज करताना घोटाळे ओळखण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी नवीन ‘सेफ्टी ओव्हरव्यू’ टूल लाँच केले आहे.गुन्हेगारी घोटाळा केंद्रांशी संलग्न असलेली 6.8 दशलक्ष खाती काढून टाकण्यात आली आहेत. या टूलद्वारे वापरकर्त्यांचे घोटाळ्यांपासून संरक्षण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
2/10

घोटाळेबाज एकाच वेळी WhatsApp, ChatGPT, TikTok, Telegram, क्रिप्टोकरन्सी यांसारख्या अॅपवर एकत्र काम करत लोकांना लक्ष्य करतात. त्यांनी एकाचवेळी अनेक प्लॅटफॉर्मचा वापर करून लोकांची फसवणूक करण्याचे तंत्र विकसित केले आहे. ते आकर्षक ऑफर आणि पिरॅमिड स्कीमसह आर्थिक चिंता असलेल्या लोकांना लक्ष्य करतात.
Published at : 07 Aug 2025 02:11 PM (IST)
आणखी पाहा























