एक्स्प्लोर
Apple : तुमच्या iPhone मध्ये iOS 17 अपडेट मिळेल की नाही? 'या' यादीत तुमचा फोन आहे की नाही, ते पाहा
Apple iPhone iOS Update : कॅलिफोर्नियाची टेक कंपनी ॲपल (Apple) ने नुकतंच iOS 17 व्हर्जन लाँच केलं आहे. ही नवीन ऑपरेटिंग सिस्टिम अनेक जुन्या iPhone मध्ये चालणार नाही.
Apple iPhone iOS Update | WWDC 2023
1/11

अलिकडेच ॲपलने नवीन ऑपरेटिंग सिस्टम iOS 17 लाँच केली आहे. या नवीन ऑपरेटिंग सिस्टिममध्ये अनेक आधुनिक फिचर्स देण्यात आले आहेत. दरम्यान, ही नवी ऑपरेटिंग सिस्टिम काही आयफोन्समध्ये चालणार नाही. या यादीत कोणते आयफोन आहेत, ते जाणून घ्या.
2/11

आयफोन 14 सीरीजमधील आयफोन्समध्ये नवीन iOS 17 अपडेट्स आणि फिचर्सचा फायदा मिळेल. ॲपलने मागील वर्षी लॉन्च केलेल्या iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max या चार मॉडेल्सना iOS 17 अपडेट मिळणार आहे.
Published at : 06 Jun 2023 02:16 PM (IST)
आणखी पाहा























