एक्स्प्लोर
ICC World Cup 2023 : रंगणार विश्वचषकाची खेळी, कोण ठरणार यंदाचा मानकरी?
ICC World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.
ICC World Cup 2023
1/9

8 ऑक्टोबर रोजी भारताचा पहिला सामना होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी अंतिम फेरीचा सामना होणार आहे.
2/9

15 नोव्हेंबर रोजी पहिला उपांत्य सामना होणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
Published at : 27 Jun 2023 11:12 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज






















