एक्स्प्लोर
Virat Kohli : विराट टीकेचा धनी होणार होता, गोलंदाजांनी कोहलीला वाचवलं, तो POTM चा दावेदार नव्हता,माजी खेळाडूचा सनसनाटी दावा
Virat Kohli : विराट कोहलीनं अंतिम फेरीच्या लढतीत 76 धावा केल्या होत्या. विराटला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला होता.
विराट कोहली
1/5

भारतानं दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत टी 20 वर्ल्ड कप जिंकला. भारतानं दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या पाच ओव्हरमध्ये बॅकफूटवर ढकलत विजय मिळवला.
2/5

भारतीय संघाचा जर पराभव झाला असता तर व्हिलन कोण ठरलं असतं असं विचारलं असता ते नाव विराट कोहली, दुसऱ्या स्थानावर अक्षर पटेल आणि तिसऱ्या स्थानावर रोहित शर्माचं असतं.
Published at : 02 Jul 2024 09:51 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















