एक्स्प्लोर
Suryakumar Yadav : ऐतिहासिक कॅचचा आठवा दिवस पण आठ वर्षापूर्वीचा कॅचही महत्त्वाचा, पत्नीचा फोटो पोस्ट करत सूर्याची खास पोस्ट
Suryakumar Yadav : टीम इंडियाचा आघाडीचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवनं घेतलेल्या कॅचच्या जोरावर भारतानं टी 20 वर्ल्ड कप दुसऱ्यांदा जिंकू शकलो.
सूर्यकुमार यादवची पत्नीसाठी खास पोस्ट
1/8

आयसीसी टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताविरुद्ध विजय मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावा हव्या होत्या.ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर डेव्हिड मिलरनं मोठा फटका मारला होता. सूर्यकुमार यादवनं लाँग ऑफला घेतलेल्या कॅचनंतर टीम इंडियानं इतिहास रचला. सूर्यकुमारनं त्या कॅचचा संदर्भ देत एक पोस्ट केलीय.
2/8

सूर्यकुमार यादवनं पत्नी देविशा शेट्टी हिच्यासोबतचे काही फोटो इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत. यामध्ये सूर्यानं काल त्या कॅचला 8 दिवस पूर्ण झाले. पण, सर्वात महत्त्वाचा कॅच आठ वर्षांपूर्वीच घेतल्याचं सूर्यकुमार यादवनं म्हटलं. सूर्यानं लग्नाच्या वाधदिवसानिमित्त ही पोस्ट केल्याचा दावा चाहत्यांनी केलाय.
Published at : 09 Jul 2024 12:03 AM (IST)
आणखी पाहा























