एक्स्प्लोर

Photos: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव, भावनिक करणारे काही क्षण

IND vs AUS Final: भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर विराट कोहली खूपच निराश झाल्याचं दिसून येत आहे.

IND vs AUS Final

1/7
या सामन्यात भारताला 209 धावांनी पराभव पत्कारावा लागला. यावेळी भारतीय संघाची पूर्ण बॅटींग लाईन ढेपाळली.  रन मशिन कोहली सामन्यातील पहिल्या डावात 14  धावा आणि दुसऱ्या डावात 49 धावा काढून  बाद झाला. या पराभवामुळे अनेक भारतीय चाहते निराश झाले आहेत. या सामन्यातील असे काही प्रसंग आहेत जे तुम्हाला खूपच इमोशन करणारे आहेत.

2/7
कोहलीचे चाहते त्याच्यासाठी नेहमीचं इमोशनल असल्याचं दिसून येतं. कोहली बाद झाल्यानंतर ट्विटरवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. या पराभवानंतर कोहली वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीच्या जवळून जात होता तेव्हा त्यांचा चेहरा खूपच उदास असल्याचं दिसून येत होतं. हा फाटो सोशल मीडियावर प्रचंड शेअर केला जात आहे.

3/7
भारतीय संघ आणि चाहत्यांसाठी  अजिंक्य राहणेचं बाद होणं हे कोहलीपेक्षा कमी नव्हतं. अजिंक्यने  पहिल्या डावाता 89 धावा केल्या होत्या. पण त्याने दुसऱ्या डावात फक्त 46 धावा करून बाद झाला. अजिंक्य राहणे आणि शार्दूल ठाकूरच्या खेळीमुळे भारताने पहिल्या डावात 296 धावा केल्या होत्या.

4/7
हिटमॅन रोहित शर्माचं बाद होणं भारतीय संघासाठी मोठा धक्का होता.  रोहितने पहिल्या डावात फक्त 15 धावा केल्या होत्या. पण त्याने दुसऱ्या सामन्यात  भारताला चांगली सुरूवात करून दिली. रोहितने 43 धावा  केल्या आणि पॅव्हेलियनचा रस्ता धरला.

5/7
दरम्यान ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 469 धावांचा डोंगर उभा केला होता. तर दुसऱ्या डावात 270 धावा केल्या होत्या. यानंतर उत्तरादाखल  भारतीय संघाला पहिल्या डावात  296 धावा आणि दुसऱ्या डावात 234 धावाच करता आल्या. यामुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून 209  धावांनी पराभव पत्कारावा लागला.

6/7
दरम्यान ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या  डावात 469 धावांचा डोंगर उभा केला होता,तर दुसऱ्या डावात 270 धावा केल्या होत्या. यानंतर उत्तरादाखल  भारतीय संघाला पहिल्या डावात  296 धावा आणि दुसऱ्या डावात 234 धावाच करता आल्या.

7/7
यामुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून 209  धावांनी पराभव पत्कारावा लागला.

क्रीडा फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'

Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार

मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 03 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAmbernath : प्रेमप्रकरण, पैसा आणि लग्नाचा तगादा, अंबरनाथच्या हत्याकांडाचा नवा अँगल समोर!Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा  : 03 February 2025 : 05PM : ABP MajhaABP Majha Headlines : 05 PM : 03 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  

साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन

कुंभमेळ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल, बजरंग दल आक्रमक; तरुणाविरुद्ध भिवंडी पोलिसात तक्रार

Embed widget