एक्स्प्लोर
Tokyo Olympics 2020 Pics | टोकियो ऑलिम्पिकचं उद्घाटन संपन्न, मेरी कोम आणि मनप्रीत सिंग ध्वजवाहकाच्या भूमिकेत
#Tokyo2020_9
1/8

जपानची राजधानी टोकियो येथे आजपासून ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली आहे. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे ऑलिम्पिक खेळ एका वर्षासाठी रद्द करण्यात आले होते.(photo tweeted by @Tokyo2020hi)
2/8

कोरोना साथीमुळे या समारंभात भारतातील 22 खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यांच्यासमवेत या सोहळ्यास 6 अधिकारीही सहभागी झाले आहेत.(Photo by getty images)
Published at : 23 Jul 2021 09:07 PM (IST)
आणखी पाहा























