एक्स्प्लोर
PHOTO : हॉकी संघानं 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमधील पदकाचा दुष्काळ संपवला, गोलकिपर श्रीजेश विजयाचा मानकरी
India Wins Bronze Medal : (PHOTO : @ptigallery)
1/9

भारतीय हॉकी संघानं इतिहास रचला असून जर्मनीवर मात करत कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केला आहे. तब्बल 41 वर्षांनी भारतीय पुरुष हॉकी संघानं धमाकेदार खेळी करत ऑलिम्पिक पदक पटकावलं आहे. (PHOTO : @ptigallery)
2/9

भारतीय संघानं अटी-तटीच्या सामन्यात भारतानं जर्मनीचा 5-4 अशा फरकानं पराभव केला. (PHOTO : @ptigallery)
Published at : 05 Aug 2021 10:41 AM (IST)
आणखी पाहा
























