एक्स्प्लोर

Shubhman Gill : शुभमनच्या हरलीनला टिप्स, गुजरातकडून विशेष पोस्ट, चाहत्यांच्या कनेक्शन शोधत भन्नाट प्रतिक्रिया

Shubhamn Gill and Harleen Deol : गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुभमन गिलनं आरसीबी विरुद्धच्या मॅचपूर्वी हरलीन देओल हिला बॅटिंगच्या टिप्स दिल्या आहेत.

शुभमन गिलच्या हरलीन देओलला टिप्स

1/5
गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आज आयपीएलमधील  52 वी मॅच होणार आहे. ही मॅच बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होत आहे. गुजरात आणि बंगळुरु यंदाच्या आयपीएलमधील अकरावी मॅच खेळणार आहेत. या मॅचपूर्वी शुभमन गिलनं भारतीय महिला क्रिकेट टीमची खेळाडू हरलीन देओला बॅटिंग टिप्स दिल्या.

2/5
शुभमन गिलनं हरलीन देओलला बॅटिंगच्या टिप्स दिल्याचा व्हिडीओ गुजरात टायटन्सनं पोस्ट केला आहे.हरलीन देओल भारतासाठी 10 वनडे आणि 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. हरलीन देओलनं 2019 मध्ये पदार्पण केले आहे.

3/5
शुभमन गिल आणि हरलीन देओलच्या व्हिडीओवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. भारताच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघाचं भविष्य एकत्र पाहायला मिळत आहे, असं म्हटलं. तर, एका चाहत्यानं दोघेही पंजाबचे असून गुजरात साठी खेळतात असं म्हटलं.

4/5
शुभमन गिल आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचा कॅप्टन आहे. तर, हरलीन देओल महिला प्रीमियर लीगमध्ये गुजरात जाएंटसकडून खेळते.

5/5
हरलीन देओल सध्या संघाबाहेर असून तिनं अखेरचा भारतासाठीचा सामना डिसेंबर 2023 मध्ये खेळला होता. भारताचा महिला क्रिकेट संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर असून त्यांनी पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतलीय.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना

Shivam Dube : 6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्याकडूनही जोरदार धुलाई, मुंबईचा धावांचा डोंगर
शिवम दुबे अन् सूर्यकुमार यादवची बॅट तळपली, मुंबईच्या फलंदाजांकडून गोलंदाजांची धुलाई
Kapaleshwar Mandir : कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी, 'त्या' पाच सिल दानपेट्या आज उघडणार, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी, 'त्या' पाच सिल दानपेट्या आज उघडणार, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
Uddhav Thackeray: विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Jupiter Hospital : पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही उपचार सुरूNagpur Chaiwala : नागपुरातील या चहावाल्याला शपथविधीचं आमंत्रणDrumstick rate Baramati : 100 रूपये पावशेरच्या दरानं विकली जातेय शेवग्याच्या शेंगाTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12 PM : 3 डिसेंबर 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
Shivam Dube : 6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्याकडूनही जोरदार धुलाई, मुंबईचा धावांचा डोंगर
शिवम दुबे अन् सूर्यकुमार यादवची बॅट तळपली, मुंबईच्या फलंदाजांकडून गोलंदाजांची धुलाई
Kapaleshwar Mandir : कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी, 'त्या' पाच सिल दानपेट्या आज उघडणार, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी, 'त्या' पाच सिल दानपेट्या आज उघडणार, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
Uddhav Thackeray: विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
शेवग्याच्या वरणासाठी  डिसेंबरभर थांबावं लागणार? शेवगा 600 रुपये किलो! राज्यातील शेतकऱ्यांना फटका

मोठी बातमी :  खासदारकीला आव्हान, महाराष्ट्रातील भाजपच्या तरुण खासदाराला हायकोर्टाची नोटीस 

IPO Update : 125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!

Embed widget