ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 25 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 25 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
हे ही वाचा...
नगरविकास विभागाचे अधिकारी दावोसला आणि मंत्री गावाला, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
दावोसमध्ये अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम चुकीचा लावला आहे. काँग्रेस सेंटरमध्ये जाऊन त्यांना भेटी घाटी घ्यायच्या होत्या असे आदित्य ठाकरे म्हणाले. बर्फाचे कपडे घालून फोटो काढण्यापेक्षा सह्याद्री किंवा मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम घेऊन पैसा कमी खर्च झाला असता असे ठाकरे म्हणाले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आपल्या गावाला आणि त्यांचे लाडके मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत होतो. त्यांच्या विभागाचे करार मुख्यमंत्र्यांनी केले. नगरविकास विभागाचे अधिकारी दावोसला आणि मंत्री गावाला, त्यांना निमंत्रण होतं कीं नाही? त्यांना सोबत का नेलं नाही? ती नाराजी आता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असल्याची टीका आदित्य ठाकतरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.