एक्स्प्लोर
PBKS vs CSK : चुरशीच्या सामन्यात पंजाबचा चेन्नईवर विजय, हे आहेत सामन्यातील महत्त्वाचे मुद्दे
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/26/47ede65f40144b504990491d4c324ca5_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंजाब किंग्स
1/10
![आयपीएलच्या आजच्या सामन्यात एक रोमहर्षक लढत पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (PBKS vs CSK) संघात पाहायला मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/26/ae566253288191ce5d879e51dae1d8c33bf82.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयपीएलच्या आजच्या सामन्यात एक रोमहर्षक लढत पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (PBKS vs CSK) संघात पाहायला मिळाली.
2/10
![पंजाबने चेन्नईवर 11 धावांनी विजय मिळवला खरा पण सामना अखेरच्या षटकापर्यंत चुरशीचा झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/26/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9084a5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंजाबने चेन्नईवर 11 धावांनी विजय मिळवला खरा पण सामना अखेरच्या षटकापर्यंत चुरशीचा झाला.
3/10
![आजकाल नाणेफेक जिंकणारा संघ सामनाही जिंकतो असंच समीकरण झालं आहे.पण आज मात्र नाणेफेक जिंकूनही चेन्नईचा संघ सामना जिंकू शकला नाही. त्यांना 11 धावांनी सामना गमवावा लागला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/26/156005c5baf40ff51a327f1c34f2975be5bf5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजकाल नाणेफेक जिंकणारा संघ सामनाही जिंकतो असंच समीकरण झालं आहे.पण आज मात्र नाणेफेक जिंकूनही चेन्नईचा संघ सामना जिंकू शकला नाही. त्यांना 11 धावांनी सामना गमवावा लागला.
4/10
![सामन्याचा विचार केल्यास शिखर धवनने केलेल्या 88 धावांच्या जोरावरच पंजाबने चेन्नईसमोर 188 धावांचे लक्ष्य ठेवले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/26/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c488003375d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सामन्याचा विचार केल्यास शिखर धवनने केलेल्या 88 धावांच्या जोरावरच पंजाबने चेन्नईसमोर 188 धावांचे लक्ष्य ठेवले.
5/10
![शिखरने भानुका राजपक्षासोबत एक मोठी आणि भक्कम भागिदारी रचली. पण भानुका 42 धावा करुन बाद झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/26/d0096ec6c83575373e3a21d129ff8fefbd174.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिखरने भानुका राजपक्षासोबत एक मोठी आणि भक्कम भागिदारी रचली. पण भानुका 42 धावा करुन बाद झाला.
6/10
![शिखरने अखेरपर्यंत झुंज देत 59 चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकार ठोकत नाबाद 88 धावा केल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/26/18e2999891374a475d0687ca9f989d839768f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिखरने अखेरपर्यंत झुंज देत 59 चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकार ठोकत नाबाद 88 धावा केल्या.
7/10
![188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नई संघाचे फलंदाज सुरुवातीपासून चांगल्या फॉर्ममध्ये नव्हते. पण ऋतुराजने बराच काळ क्रिजवर टिकून राहून संघाला सावरलं, अखेर तो 30 धावा करुन बाद झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/26/30e62fddc14c05988b44e7c02788e18713e3a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नई संघाचे फलंदाज सुरुवातीपासून चांगल्या फॉर्ममध्ये नव्हते. पण ऋतुराजने बराच काळ क्रिजवर टिकून राहून संघाला सावरलं, अखेर तो 30 धावा करुन बाद झाला.
8/10
![त्यानंतर क्रिजवर आलेल्या अंबाती रायडूने एका दमदार खेळीचं दर्शन घडवलं. त्याने 39 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकार ठोक 78 धावा केल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/26/032b2cc936860b03048302d991c3498fa2a5d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर क्रिजवर आलेल्या अंबाती रायडूने एका दमदार खेळीचं दर्शन घडवलं. त्याने 39 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकार ठोक 78 धावा केल्या.
9/10
![पण रबाडाने रायडूचा महत्त्वपूर्ण विकेट घेत सामन्याची दिशा बदलली. त्यामुळे रबाडा गेमचेंजर ठरला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/26/fe5df232cafa4c4e0f1a0294418e5660e54b8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण रबाडाने रायडूचा महत्त्वपूर्ण विकेट घेत सामन्याची दिशा बदलली. त्यामुळे रबाडा गेमचेंजर ठरला.
10/10
![अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यात धोनीने एक चौकार आणि षटकार ठोकला खरा पण अखेरच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर धोनी बाद होताच, सामना चेन्नईकडून पंजाबच्या दिशेने झुकला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/26/8cda81fc7ad906927144235dda5fdf157748a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यात धोनीने एक चौकार आणि षटकार ठोकला खरा पण अखेरच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर धोनी बाद होताच, सामना चेन्नईकडून पंजाबच्या दिशेने झुकला.
Published at : 26 Apr 2022 08:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)