एक्स्प्लोर
RCB च्या सामन्यात पुन्हा वाद, आता सिराज भिडला दिल्लीच्या खेळाडूसोबत
विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादाची चर्चा अद्याप संपलेली नाही. त्यातच आता आता आरसीबीचा मोहम्मद सिराज आणि दिल्लीच्या खेळाडूमध्ये बाचाबाची झाली आहे.
Mohammed Siraj
1/5

Mohammed Siraj : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादाची चर्चा अद्याप सुरुच आहे. अशातच आता आरसीबीचा मोहम्मद सिराज आणि दिल्लीच्या खेळाडूमध्ये बाचाबाची झाली आहे.
2/5

मोहम्मद सिराज दिल्लीच्या सलामी फलंदाजासोबत भिडल्याचे दिसेतय. वाद नेमका कशामुळे सुरु झाला हे अद्याप समजले नाही
Published at : 06 May 2023 11:46 PM (IST)
आणखी पाहा























