एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

MI vs SRH 1st Innings Highlight : मुंबईचं हैदराबादला 193 धावांचं लक्ष्य, कॅमेरॉन ग्रीनची अर्धशतकी खेळी

MI vs SRH IPL 2023 1st Innings Highlight : आयपीएलच्या 24 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात लढत पाहायला मिळत आहे.

MI vs SRH Live

1/9
हैदराबादने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबई संघाने पाच गडी बाद 192 धावांची खेळी केली.

2/9
आता हैदराबाद संघाला 193 धावांचं लक्ष्य दिलं आहे. मुंबई संघांची सुरुवात संथ गतीने झाली. पण त्यानंतर संघाने झटपट धावा केल्या.

3/9
हैदराबादच्या घरच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या आयपीएल 2023 मधील 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत पाच गडी गमावून 192 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबाद संघासमोर आता 193 धावांचं आव्हान आहे.

4/9
मुंबईकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक नाबाद 64 धावा केल्या. तसेच तिलक वर्माने 17 चेंडूत 37 धावा केल्या. ईशान किशनने 31 चेंडूत 38 धावांची दमदार खेळी केली.

5/9
कर्णधार रोहित शर्माने 18 चेंडूत 28 धावा केल्या. हैदराबादकडून मार्को जॅनसेनने सर्वाधिक दोन बळी घेतले.

6/9
मुंबई इंडियन्सकडून कॅमेरॉन ग्रीनने सर्वाधिक धावा केल्या. ग्रीनने 40 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार ठोकत 64 धावांची चमकदार खेळी केली.

7/9
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध तिलक वर्माने शानदार फलंदाजी केली. तिलकने अवघ्या 17 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकार मारत 37 धावा केल्या. त्याशिवाय इशान किशनने 38 धावा केल्या.

8/9
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा डाव लवकर आटोपला. त्याने 18 चेंडूत 28 धावा केल्या. टीम डेव्हिडने 11 चेंडूत 16 धावांची खेळी केली.

9/9
सूर्यकुमार यादवचा डावही थोडक्यात आटोपला. सुर्यकुमार सात धावांवर बाद झाला. सनरायझर्सकडून मार्को जॅनसेनने सर्वाधिक दोन बळी घेतले. भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन यांना प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश मिळालं.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 

मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन

Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 3 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDeepak Kesarkar On Eknath Shinde : शिंदेंना योग्य तो मान मिळावा, दिपक केसरकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाणAjit Pawar Gat Mantri list : भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला

संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल

Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
Embed widget