एक्स्प्लोर

KL Rahul : लखनौचा कर्णधार केएल राहुलचा फ्लॉप शो सुरुच, पंजाबविरुद्धचा सामना जिंकल्यावरही सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

KL Rahul Poor Performance in IPL 2023 : : लखनौचा कर्णधार केएल राहुलचा फ्लॉप शो सुरुच, पंजाबविरुद्धचा सामना जिंकल्यावर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

KL Rahul flop in IPL 2023 Gets Trolled

1/10
LSG vs PBKS IPL 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) मधील मोहालीमध्ये रंगलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) पंजाब किंग्सचं (Punjab Kings) संघाला नमवलं.

2/10
लखनौ संघाने पंजाब विरुद्धचा हा सामना 56 धावांनी जिंकला. दरम्यान, हा सामना जिंकल्यानंतरही लखनौ संघाचा कर्णधार केएल राहुलवर जोरदार टीका होताना दिसत आहे.

3/10
लखनौ संघाने पंजाबवर दणदणीत विजय मिळवला. पण या विजयासाठी कर्णधार केएल राहुलला (KL Rahul) काही खास कामगिरी करता आली नाही. केएल राहुलचा फ्लॉप शो सुरुच आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला चांगलच ट्रोल केलं आहे.

4/10
लखनौ विरोधातील सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात लखनौच्या स्टार खेळाडूने अत्यंत खराब कामगिरी केली आहे.

5/10
लखनौचा स्टार फलंदाज आणि कर्णधार केएल राहुलचा डाव थोडक्यात आटोपला. केएल राहुल अवघ्या 12 धावा करून तंबूत परतला. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर या खेळाडूला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

6/10
स्टार फलंदाज लवकर बाद होत असल्यामुळे त्यानंतरच्या फलंदाजांवर दबाव वाढताना दिसून येतो. अशातही संघ समाधानकारक कामगिरी करताना दिसत आहे. पण केएल राहुलने संघासाठी जबाबदारी घेणं गरजेचं आहे.

7/10
आयपीएल 2023 मध्ये संथ खेळीमुळेही राहुलला लक्ष्य करण्यात आलं आहे. या कारणामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

8/10
आयपीएल 2023 मध्ये लखनौ संघांची कामगिरी चांगली आहे. पण आतापर्यंतच्या सामन्यात कर्णधार केएल राहुलची बॅट चाललेली नाही. राहुलसाठी मैदानावर टिकणं फार अवघड झालं आहे.

9/10
केएल राहुलने आयपीएल 2023 मध्ये सात सामने खेळले आहे. त्याने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आतापर्यंत 8, 20, 35, 18, 74, 39, 68 आणि 12 धावांची खेळी केली आहे.

10/10
केएल राहुलच्या खराब खेळीमुळे नेटकऱ्यांनी त्याचा सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत मीम्स शेअर करताना दिसत आहेत.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर

Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार

एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार

Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात

Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget