एक्स्प्लोर

Pune Crime: 48 वर्षीय मोहिनी वाघ, मुलाच्या मित्रासोबत अनैतिक संबंध, Satish Wagh case ची A टू Z कहाणी

Pune Crime: 48 वर्षीय मोहिनी वाघ, मुलाच्या मित्रासोबत अनैतिक संबंध, Satish Wagh case ची A टू Z कहाणी 

पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर (MLA Yogesh Tilekar) यांचे मामा सतीश वाघ (Satish Wagh Murder Case) यांचं काही नऊ डिसेंबरला अपहरण करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. शिवाय हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून देण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू होता. काहींना अटक देखील करण्यात आली होती. काल (बुधवारी) पोलीस तपासात (Pune Crime) सर्वात मोठा खुलासा समोर आला. शेजाऱ्यासोबत असलेल्या प्रेम संबंधात अडसर ठरत असलेल्या नवऱ्याची सुपारी देऊन पत्नीनेच काटा काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ (Satish Wagh Murder Case)  यांची त्यांच्या पत्नीनेच पैसे देऊन हत्या करायला लावली आहे. मोहिनी वाघ (Mohini Wagh) असं या प्रकरणातील आरोपी पत्नीचे नाव आहे. दरम्यान ही हत्या प्रेमसंबंधातून झाल्याची धक्कादायक माहिती आहे. 

48 वर्षांच्या मोहिनी वाघ यांचं 32 वर्षांच्या इंजिनिअरसोबत अफेअर

सतीश वाघ आणि मोहिनी वाघ यांच्या मुलाच्या मित्रासोबत मोहिनी वाघचे असलेल्या अनैतिक संबंधातून पती सतीश वाघ यांची हत्या घडवून आणल्याचं उघड झालं आहे. भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती. मात्र, सतीश वाघ यांची हत्या पैशांसाठी करण्यात आलेल्या अपहरणातून नाही तर अनैतिक संबंधांतून झाल्याचं समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. पुणे पोलिसांनी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हीला काल (बुधवारी) अटक केली आहे. मोहिनी वाघचे वय सध्या 48 वर्षे असून तिचा प्रियकर अक्षय जावळकर हा 32 वर्षांचा आहे. अक्षय जावळकर हा मोहिनी वाघाच्या मुलाचा मित्र होता. मुलाच्या वयाचा असलेल्या अक्षय आणि मोहिनीचे अनैतिक संबंध असतील अशी शंका सुरुवातीला कोणाला आली नाही. मात्र, सतीश वाघ यांना हे समजताच मोहिनी-सतीश आणि अक्षय यांच्यामध्ये वाद सुरु झाले होते.अनेक वर्षे त्यांच्यातील वाद धुमसत होता आणि त्यातून सतीश वाघ त्यांची हत्या झाल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Pune Crime: 48 वर्षीय मोहिनी वाघ, मुलाच्या मित्रासोबत अनैतिक संबंध, Satish Wagh case ची A टू Z कहाणी
Pune Crime: 48 वर्षीय मोहिनी वाघ, मुलाच्या मित्रासोबत अनैतिक संबंध, Satish Wagh case ची A टू Z कहाणी

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde on Santosh Deshmukh : संतोष देशमुख माझाच बूथप्रमुख, SIT ची मागणी मीच केली, लेकराला न्याय मिळेल, पंकजा मुंडेंची हमी
संतोष देशमुख माझाच बूथप्रमुख, SIT ची मागणी मीच केली, लेकराला न्याय मिळेल, पंकजा मुंडेंची हमी
Sanjay Raut : बीड हत्याकांडाचा सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात, देवेंद्र फडणवीसांना लाज वाटते का? संजय राऊत कडाडले
बीड हत्याकांडाचा सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात, देवेंद्र फडणवीसांना लाज वाटते का? संजय राऊत कडाडले
Pandharpur News: पंढरपुरमध्ये पकडलेल्या दारू साठ्याबाबत पोलीस अन् राज्य उत्पादन शुल्क आमने-सामने; नेमकं काय घडलं?
पंढरपुरमध्ये पकडलेल्या दारू साठ्याबाबत पोलीस अन् राज्य उत्पादन शुल्क आमने-सामने; नेमकं काय घडलं?
Ambernath Crime: शिंदे गटाच्या आमदाराला संपवण्यासाठी सुपारी, शार्प शुटर्स 26 डिसेंबरला लातूरमध्ये हल्ल्याच्या तयारीत होते, पण....
शिंदे गटाच्या आमदाराला संपवण्यासाठी सुपारी, शार्प शुटर्स 26 डिसेंबरला हल्ल्याच्या तयारीत होते, पण....
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Pune Crime: 48 वर्षीय मोहिनी वाघ, मुलाच्या मित्रासोबत अनैतिक संबंध, Satish Wagh case ची A टू Z कहाणीSanjay Raut Full PC : बहिणींचं कुंकू पुसणाऱ्या अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं संरक्षण- संजय राऊतTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM :26 डिसेंबर 2024 : ABP MajhaKalyan Crime Case :  आरोपी विशालचा ताबा कल्याण कोळशेवाडी पोलीसांकडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pankaja Munde on Santosh Deshmukh : संतोष देशमुख माझाच बूथप्रमुख, SIT ची मागणी मीच केली, लेकराला न्याय मिळेल, पंकजा मुंडेंची हमी
संतोष देशमुख माझाच बूथप्रमुख, SIT ची मागणी मीच केली, लेकराला न्याय मिळेल, पंकजा मुंडेंची हमी
Sanjay Raut : बीड हत्याकांडाचा सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात, देवेंद्र फडणवीसांना लाज वाटते का? संजय राऊत कडाडले
बीड हत्याकांडाचा सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात, देवेंद्र फडणवीसांना लाज वाटते का? संजय राऊत कडाडले
Pandharpur News: पंढरपुरमध्ये पकडलेल्या दारू साठ्याबाबत पोलीस अन् राज्य उत्पादन शुल्क आमने-सामने; नेमकं काय घडलं?
पंढरपुरमध्ये पकडलेल्या दारू साठ्याबाबत पोलीस अन् राज्य उत्पादन शुल्क आमने-सामने; नेमकं काय घडलं?
Ambernath Crime: शिंदे गटाच्या आमदाराला संपवण्यासाठी सुपारी, शार्प शुटर्स 26 डिसेंबरला लातूरमध्ये हल्ल्याच्या तयारीत होते, पण....
शिंदे गटाच्या आमदाराला संपवण्यासाठी सुपारी, शार्प शुटर्स 26 डिसेंबरला हल्ल्याच्या तयारीत होते, पण....
Mukesh Ambani Stock: मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचं वर्चस्व संकटात, टाटा ग्रुपची 'ही' कंपनी जवळ पोहोचली, पहिलं स्थान हातून निसटणार?
टाटा ग्रुपची कंपनी मुकेश अंबानींना धक्का देणार,रिलायन्स इंडस्ट्रीजचं वर्चस्व संकटात, बाजारात नेमकं काय घडतंय? 
Ind vs Aus 4th Test : सिराजचा 'तो' घातक बॉल अवघड जागी लागताच मार्नस लाबुशेन वेदनेने कळवळला, VIDEO पाहून बसेल धक्का
सिराजचा 'तो' घातक बॉल अवघड जागी लागताच मार्नस लाबुशेन वेदनेने कळवळला, VIDEO पाहून बसेल धक्का
Prakash Abitkar : सेवा रुग्णालयाला आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांनी दिली अचानक भेट; प्रशासनाची आणि डॉक्टरांची उडाली तारांबळ
कोल्हापूर : सेवा रुग्णालयाला आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांनी दिली अचानक भेट; प्रशासनाची आणि डॉक्टरांची उडाली तारांबळ
Supriya Sule on EVM: काँग्रेस अन् ठाकरे गटाकडून कंठ फुटेपर्यंत आरडाओरड पण सुप्रिया सुळे म्हणतात, ईव्हीएमला दोष देता येणार नाही
काँग्रेस अन् ठाकरे गटाकडून ईव्हीएमवरुन कंठ फुटेपर्यंत आरडाओरड पण सुप्रिया सुळे म्हणतात....
Embed widget