एक्स्प्लोर
हेनरिक क्लासेनचे वादळी शतक, अवघ्या 49 चेंडूत केली कामगिरी
हेनरिक क्लासेन याने आरसीबीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला
Heinrich Klaasen Century
1/7

हेनरिक क्लासेनच्या वादळी शतकाच्या जोरावर हैदराबादने 186 धावांपर्यंत मजल मारली. क्लासेनचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
2/7

यंदाच्या हंगामातील हे सहावे शतक ठरले....तर हैदराबादच्या संघाकडून दुसरे शतक होय.. हॅरी ब्रूक याने याआधी शतकी खेळी केली होती.
Published at : 18 May 2023 09:37 PM (IST)
आणखी पाहा























