एक्स्प्लोर
आरसीबी ग्रीन जर्सी घालून मैदानात का उतरते? काय आहे कारण
आरसीबीने गो ग्रीनचा संदेश देण्यासाठी हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार आहे.
![आरसीबीने गो ग्रीनचा संदेश देण्यासाठी हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/14/fc80661abac183141ad30839aed9fc281681480818384265_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
RCB players will wear green jerseys
1/5
![प्रत्येक हंगामाप्रमाणे यंदाही आरसीबी ग्रीन जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. संजूच्या राजस्थानविरोधात आरसीबी 23 एप्रिल रोजी ग्रीन जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. सोशल मीडियावर आरसीबीच्या ग्रीन जर्सीचे फोटो व्हायरल झाले आहेत. या ग्रीन जर्सीमध्ये विराट कोहली, फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक दिसत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/14/13777183611415b500416b09d6e85da2fc84f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रत्येक हंगामाप्रमाणे यंदाही आरसीबी ग्रीन जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. संजूच्या राजस्थानविरोधात आरसीबी 23 एप्रिल रोजी ग्रीन जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. सोशल मीडियावर आरसीबीच्या ग्रीन जर्सीचे फोटो व्हायरल झाले आहेत. या ग्रीन जर्सीमध्ये विराट कोहली, फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक दिसत आहेत.
2/5
![आरसीबीने गो ग्रीनचा संदेश देण्यासाठी हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. गो ग्रीन मोहिमेंतर्गत ही सुरुवात करण्याता आली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/14/f7a0398a153d46aefb4fc8bc931b11b9aa023.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आरसीबीने गो ग्रीनचा संदेश देण्यासाठी हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. गो ग्रीन मोहिमेंतर्गत ही सुरुवात करण्याता आली होती.
3/5
![प्रत्येकवर्षी एका सामन्यासाठी आरसीबी ही जर्सी घालून मैदानात उतरत असते. आयपीएलच्या चौथ्या हंगामात आरसीबीचा कोच्ची टस्कर्सविरुद्ध पहिल्यांदा हिरव्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/14/29735fa041a3d31ddd8d6245cdb3e2109f6ce.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रत्येकवर्षी एका सामन्यासाठी आरसीबी ही जर्सी घालून मैदानात उतरत असते. आयपीएलच्या चौथ्या हंगामात आरसीबीचा कोच्ची टस्कर्सविरुद्ध पहिल्यांदा हिरव्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरला होता.
4/5
![2021 मध्ये आरसीबीच्या या परंपरेला खंड पडला होता. कारण, कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आरसीबीचा संघ निळ्या जर्सीमध्ये मैदानात उतरला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/14/1ac67a2663524eccc83c6fb2837ba1f067635.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2021 मध्ये आरसीबीच्या या परंपरेला खंड पडला होता. कारण, कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आरसीबीचा संघ निळ्या जर्सीमध्ये मैदानात उतरला होता.
5/5
![आरसीबीचा संघ प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला एक झाडही भेट म्हणून देतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/14/36dc999a202e07b3a4b20060f356a0b6bc882.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आरसीबीचा संघ प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला एक झाडही भेट म्हणून देतो.
Published at : 14 Apr 2023 07:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)