एक्स्प्लोर
IPL मधील सर्वात श्रीमंत कर्णधार कोण? पाहा टॉप 5 कर्णधारात कोण कोण?
IPL : आयपीएल जगातील सर्वात महागाडी क्रिकेट लीग आहे. यामध्ये खेळाडूंवर कोट्यवधींचा पैसा लावला जातो... पाहूयात... या स्पर्धेतील सर्वात श्रीमंत पाच कर्णधार कोण आहेत
![IPL : आयपीएल जगातील सर्वात महागाडी क्रिकेट लीग आहे. यामध्ये खेळाडूंवर कोट्यवधींचा पैसा लावला जातो... पाहूयात... या स्पर्धेतील सर्वात श्रीमंत पाच कर्णधार कोण आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/18/d803b78cff27000fa54f3138613bd96e1681826384291501_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
IPL
1/5
![आयपीएलमधील सर्वात श्रीमंत कर्णधारामध्ये एमएस धोनी पहिल्या क्रमांकावर आहे. धोनीकडे 860 कोटी रुपयांची संपत्ती आहे. 2008 पासून धोनी चेन्नईचे नेतृत्व करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/20/8832a666777430fa2aea19787ec568b22134f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयपीएलमधील सर्वात श्रीमंत कर्णधारामध्ये एमएस धोनी पहिल्या क्रमांकावर आहे. धोनीकडे 860 कोटी रुपयांची संपत्ती आहे. 2008 पासून धोनी चेन्नईचे नेतृत्व करत आहे.
2/5
![रोहित शर्मा आयपीएलमधील दुसरा श्रीमंत कर्णधार आहे. रोहित शर्माची संपत्ती 147 कोटी रुपये इतकी आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने पाच वेळा चषक उंचावलाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/20/6a852decc2296f2da064e9ba0c5beb3ee5bd4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित शर्मा आयपीएलमधील दुसरा श्रीमंत कर्णधार आहे. रोहित शर्माची संपत्ती 147 कोटी रुपये इतकी आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने पाच वेळा चषक उंचावलाय.
3/5
![शिखर धवन तिसऱ्या क्रमांकावर आहे. धवन पंजाबचे नेतृत्व करत आहे. धवनची संपत्ती 96 कोटी रुपये इतकी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/20/7c1cf3d16601c69187ee1b16d178cecd5cf5f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिखर धवन तिसऱ्या क्रमांकावर आहे. धवन पंजाबचे नेतृत्व करत आहे. धवनची संपत्ती 96 कोटी रुपये इतकी आहे.
4/5
![अष्टपैलू हार्दिक पांड्या याची संपत्ती 77 कोटी रुपये आहे. तो गुजरात संघाचे नेतृत्व करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/20/2a4f9f7c115149990257cb30ec696171bcf04.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अष्टपैलू हार्दिक पांड्या याची संपत्ती 77 कोटी रुपये आहे. तो गुजरात संघाचे नेतृत्व करत आहे.
5/5
![लखनौचा कर्णधार केएल राहुल याची संपत्ती 75 कोटी रुपये इतकी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/20/5b013c6bc845af2fc20037b99e1a9f006a839.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लखनौचा कर्णधार केएल राहुल याची संपत्ती 75 कोटी रुपये इतकी आहे.
Published at : 20 Apr 2023 04:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)