एक्स्प्लोर

IPL 2023: विराट कोहलीची अर्धशतकी खेळी व्यर्थ, कोलकात्याने आरसीबीला पुन्हा हरवले

विराट कोहलीची अर्धशतकी खेळी व्यर्थ गेली. इतर फलंदाजांनी साथ न दिल्यामुळे आरसीबीचा पराभव झाला.

IPL 2023 KKR

1/8
IPL 2023, RCB vs KKR:  आरसीबीचे फलंदाज पुन्हा एकदा कोलकात्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले. नीतीश राणाच्या नेतृत्वातील केकेआरने आरसीबीचा २१ धावांनी पराभव केला. २०१ धावांचा पाठलाग करताना आरसीबीचा संघाला २० षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात १७९ धावांपर्यंत मजल मारली.

2/8
विराट कोहली याने अर्धशतकी खेळी केली, पण इतर फलंदाजांकडून साथ न मिळाल्यामुळे आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला.

3/8
लीग सामन्यात कोलकात्याने तिसरा विजय मिळवला. या तीन विजयातील दोन विजय आरसीबीविरोधात मिळवले. फिल्डिंग आणि फलंदाजीमुळे सामना गमावल्याचे विराट कोहलीने सामन्यानंतर सांगितले. आरसीबीचे पाच फलंदाज फिरकी गोलंदाजांच्या चेंडूवर बाद झाले.

4/8
२०१ धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी दमदार सुरुवात केली होती. पहिल्या दोन षटकात ३० धावांचा पाऊस पाडला होता. पण तिसऱ्या षटकात सुयश शर्माने फाफला बाद केले. त्यानंतर शाहबाज अहमदही फार काळ मैदानावर टीकू शकला नाही. शाहबाज अहमद दोन धावांवर बाद झाला. ग्लेन मॅक्सवेल याला पाच धावांवर वरुण चक्रवर्तीने बाद करत आरसीबीच्या अडचणी वाढवल्या.

5/8
विराट कोहली आणि महिपाल लोमरोर यांनी आरसीबीचा डाव सावरला. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत विजयाकडे आगेकूच केली. पण

6/8
चौथ्या विकेटसाठी दोघांनी ३४ चेंडूत ५५ धावांची भागिदारी केली. आरसीबीची ही सर्वात मोठी भागिदारी होय.. त्याशिवाय इतर कोणताही मोठी भागिदारी झाली नाही.  महिपाल लोमरोर याने १८ चेंडूत ३४ धावांची खेळी केली.  या खेळीत त्याने तीन षटकार आणि एक चौकार लगावला. लोमरोर बाद झाल्यानंतर विराट कोहलीही लगेच तंबूत परतला विराट कोहलीने सहा चौकारासह ५४ धावांची खेळी केली.

7/8
विराट कोहली बाद झाल्यानंतर आरसीबीची फलंदाजी पुन्हा ढेपाळली. दिनेश कार्तिक याने २२ धावांचे योगदान दिले. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.  सुयेश प्रभुदेसाई याने दहा धावांचे योगदान दिले. हसरंगा, विली आणि वैशाक यांनी आरसीबीचा मोठा पराभव टाळला.

8/8
कोलकात्याची फिरकी गोलंदाजांनी भेदक मारा केला. खासकरुन सुयेश शर्मा आणि वरुण चक्रवर्ती यांनी आरसीबीचा अर्धा संघ तंबूत धाडला.  सुयेश शर्माने पावरप्लेमध्ये दोन षटके गोलंदाजी केली. तर वरुण चक्रवर्ती याने डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी केली. सुयश शर्मा याने चार षटकात ३० धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. तर वरुण चक्रवर्ती याने चार षटकात २७ धावांच्या मोबद्लयात तीन विकेट घेतल्या. आंद्रे रसेल याने २९ धावांच्या मोबदल्यात दोन बळी घेतले.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?

एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते

Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Embed widget