Laxman Hake On Suresh Dhas : कराडचे फोटो सुरेश धसांसोबत, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Laxman Hake On Suresh Dhas : कराडचे फोटो सुरेश धसांसोबत, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी आणि राजगुरू मधील दोन चिमुरड्याची हत्या झाल्या आज पुण्यात आय टी इंजिनियर ची हत्या झाली गेल्या काही दिवसापासून हत्या करणाऱ्या आरोपींची जात शोधून विशिष्ट जातीला आरोपीच्या कठड्यात उभ करण्याचे काम बीड जिल्ह्यातील काही पुढारी करत आहेत.. एक नेता आरक्षणाच्या आंदोलनातून जन्मतून आला घरात घुसन्याच वक्तव्य दहशत निर्माण करणारे.. आम्ही 10-15 दिवस सहन करत होतो... अंजली दमानिया नावाची सोशल वर्कर आली त्या ताईना माझं सांगणं, ऊसतोड कामगारांची पोर काबाड कष्ट करून पोटाला चिमटा घेऊन अधिकारी झाले धस ने संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण केलं ऑन धस निवडून आलेला माणूस आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर टीका केली. धस म्हणतो गँग ऑफ बीड म्हणतो, गँग ऑफ वासेपूर म्हणतो.. ज्या वेळी अंतरवली सराटी मध्ये गोळीबार झाला, महिला पोलिसांचा विनयभंग झाला, बीड जाळलं.. तेंव्हा गँग ऑफ वासेपूर बीड नव्हत का... सोळुंके आणि क्षीरसागर यांचे घर जळताना ओबीसी धाऊन आला, भुजबळ यांनी आवाज उठवला फडणवीस साहेब तुमचाच आमदार गृहविभागावर प्रश्न चिन्ह उभ करतोय सुरेश धस ने रामाच्या जमिनी हडप करतोय तुम्ही जातीचे मोर्चे कसे काढतात..? आष्टी मधील आदिवासीच्या संजय गायकवाड हत्येचा दमानिया नी शोध लावावा खैरलांजी ची हत्या झाली त्यासाठी आम्ही मोर्चा काढला नाही आरोपी ची जात शोधून संतोष देशमुख यांच्या श्रद्धांजली सभेत टाळ्या शिट्ट्या वाजवल्या जातात... वाल्मीक अण्णा यांचे फोटो शरद पवार, सुप्रिया सुळे, सुरेश धस यांच्या स्मोबत आहेत निवडणुका जिंकायला तुम्हाला वाल्मीक अण्णा लागतो न्याय व्यवस्था आणि पोलीस प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय.. विग्ने नावाच्या अधिकाऱ्याला तपासातून जात बघून बाहेर काढले जात असेल तर आम्ही तुमची जात काढायची का? शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले,पुण्यात दोन दिवसात कोयत्या गँग कडून हत्या होते, आज पुण्यात इंजिनियर तरुणीची हत्या झाली.. स्वतःच्या जिल्ह्यात मुळशी पॅटर्न होतो त्या जिल्ह्यासाठी शरद पवार कधी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेला नाही पत्र लिहिले नाही शरद पवार सोमनाथ सूर्यवंशी च्या कुटुंबाला भेटायला गेले का.? बहुजन समाजातील लोकांनी राजकारण करायचे नाही यासाठी टार्गेट केले जातेय.. गंभीर घटनेचं लक्ष धस आणि जरांगे नी कमी केल जरागे - याच वजन 35 किलो आणि म्हणतो घुसून मारिल् उद्या जरांगे ने अशेच मोर्चे काढले, धस ने राजकारण करन्याचा प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर देऊ. सुरेश धस ला SIT चे प्रमुख बनवा कोणाचे राजकारण उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न हाणून पाडणार