एक्स्प्लोर

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 January 2025

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 January 2025

शरद पवारांच्या सात खासदारांना सोबत येण्याची सुनील तटकरेंची ऑफर, जितेंद्र आव्हाडांचा दावा...सुप्रिया सुळेंची पटेलांकडे तटकरेंबाबत नाराजी, तटकरेंनी आरोप फेटाळले...

काँग्रेसच्या सोनिया दुहान यांच्या मार्फत शरद पवारांच्या खासदारांना संपर्क, खासदार अमर काळेंचा आरोप, अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून खंडन

धनंजय मुंडेंविरोधात आघाडी उघडणाऱ्य़ा सुरेश धस यांच्यावर राष्ट्रवादीचा पलटवार...देशमुखांच्या हत्येचा दोन दिवस आधीपर्यंत धस कराडच्या संपर्कात होते, मिटकरींचा आरोप...सीडीआर काढा, धस यांचं आव्हान... 

धस यांच्यावर खंडणी, हत्या, जमिनी बळकावण्यासारख्या आरोपांची मोठी यादी, अमोल मिटकरींचा गंभीर आरोप...तर मिटकरींना राष्ट्रवादीची मुन्नी आरोप करायला सांगतेय, धस यांचा पलटवार...

प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजन यांचे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप...कोऱ्या कागदावर सह्या घेऊन धनंजय मुंडेंनी जमीन बळकावल्याचा दावा

सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांनी नाकारली १० लाखांची शासकीय मदत..सोमनाथच्या मृत्यूला जबाबदार पोलिसांवर कारवाई होईपर्यंत मदत स्वीकारणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांची भूमिका

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊतांनी अडीच वर्षात एक दिवस मंत्रालयात गेलेला मुख्यमंत्री हा चित्रपट काढावा, डायरेक्टर शरद पवारांना करावं, रावसाहेब दानवेंचा खोचक टोला 
संजय राऊतांनी अडीच वर्षात एक दिवस मंत्रालयात गेलेला मुख्यमंत्री हा चित्रपट काढावा, डायरेक्टर शरद पवारांना करावं, रावसाहेब दानवेंचा खोचक टोला 
Shivsena : ठाकरेंचा पक्ष पुन्हा फुटणार? ऑपरेशन टायगर पार्ट 3 सुरू? श्रीकांत शिंदेंसह शिवसेना खासदारांनी घेतली अमित शाहांची भेट
ठाकरेंचा पक्ष पुन्हा फुटणार? ऑपरेशन टायगर पार्ट 3 सुरू? श्रीकांत शिंदेंसह शिवसेना खासदारांनी घेतली अमित शाहांची भेट
Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
Dhule Accident News: आरटीओ कर्मचाऱ्याने थांबवण्याचा प्रयत्न केला अन् पुढच्या काही क्षणात भयंकर घडलं; भरधाव कंटेनरची चार वाहनांना जोरदार धडक, धुळ्यात भीषण अपघात
आरटीओ कर्मचाऱ्याने थांबवण्याचा प्रयत्न केला अन् पुढच्या काही क्षणात भयंकर घडलं; भरधाव कंटेनरची चार वाहनांना जोरदार धडक, धुळ्यात भीषण अपघात

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Embed widget