एक्स्प्लोर
पंजाबचे प्लेऑफमधील आव्हान खडतर, अटीतटीच्या लढतीत दिल्लीचा विजय
IPL 2023, PBKS vs DC : दिल्लीविरोधातील पराभवामुळे पंजाबचे प्लेऑफचे आव्हान खडतर झालेय.
IPL 2023, PBKS vs DC
1/9

IPL 2023, PBKS vs DC : दिल्लीने पंजाबवर 15 धावांनी विजय मिळवला आहे. दिल्लीने दिलेल्या 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ आठ विकेटच्या मोबद्लयात 198 धावांपर्यंत मजल मारु शकला.
2/9

पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टोन याने एकाकीही झुंज दिली. लियाम लिव्हिंगस्टोन याने 94 धावांची वादळी खेळी केली. त्याशिवाय अथर्व तायडे यानेही संयमी अर्धशतक झळकावले. दिल्लीने पंजाबचा पराभव करत यंदाच्या हंगामातील पाचव्या विजयाची नोंद केली. दिल्लीचा संघ 10 गुणावर पोहचलाय.
Published at : 17 May 2023 11:30 PM (IST)
आणखी पाहा























