एक्स्प्लोर
DC vs SRH Match Prediction : दिल्ली विजयाची मोहिम कायम ठेवणार? हैदराबाद विरुद्ध लढत; कोण मारणार बाजी?
SRH vs DC Match Preview : आयपीएल 2023 च्या आज सनराजयर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे.
![SRH vs DC Match Preview : आयपीएल 2023 च्या आज सनराजयर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/c58419ce2a78c288ccbbd47d74f33ba21682747692857300_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
IPL 2023 SRH vs DC Match Preview
1/11
![इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामातील आजचा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर पार पडणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/979636166f379ace02957e6fc8c41439edb17.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामातील आजचा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर पार पडणार आहे.
2/11
![आयपीएल पॉईंट्स टेबलमधील सर्वात शेवटी नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर असणाऱ्या दोन्ही संघामध्ये (DC vs SRH) आज लढत पाहायला मिळणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/09ab9a55e3c00db5c5f6e17431bca6e6cac14.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयपीएल पॉईंट्स टेबलमधील सर्वात शेवटी नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर असणाऱ्या दोन्ही संघामध्ये (DC vs SRH) आज लढत पाहायला मिळणार आहे.
3/11
![सामन्याआधी दोन्ही संघ जोमानं सराव करताना दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/e655fa844585bcea1e947f4a38533dca807ae.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सामन्याआधी दोन्ही संघ जोमानं सराव करताना दिसत आहे.
4/11
![आयपीएलच्या यंदाच्या सोळाव्या हंगामात दोन्ही संघांची परिस्थिती समान आहे. आतापर्यंत झालेल्या सात सामन्यांपैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी फक्त दोन सामने जिंकले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/5ab6093b8fed12a6a39c3a0030ce23dd1db7d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयपीएलच्या यंदाच्या सोळाव्या हंगामात दोन्ही संघांची परिस्थिती समान आहे. आतापर्यंत झालेल्या सात सामन्यांपैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी फक्त दोन सामने जिंकले आहेत.
5/11
![मात्र, सनरायझर्स हैदराबाद चांगल्या नेट रन रेटमुळे नवव्या स्थानावर तर दिल्ली कॅपिटल्स दहाव्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सने सलग मागील दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर हैदराबादने सलग तीन सामने गमावले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/20f1057bfb75b8e6f76bd5894ec17454d3e9b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र, सनरायझर्स हैदराबाद चांगल्या नेट रन रेटमुळे नवव्या स्थानावर तर दिल्ली कॅपिटल्स दहाव्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सने सलग मागील दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर हैदराबादने सलग तीन सामने गमावले आहेत.
6/11
![इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये दिल्ली (DC) आणि हैदराबाद (SRH) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 22 सामने खेळवण्यात आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/9e2d92df725650155d5b762522a0dfe61a7b0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये दिल्ली (DC) आणि हैदराबाद (SRH) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 22 सामने खेळवण्यात आले आहेत.
7/11
![दोन्ही संघांची परिस्थिती सारखी आहे. दिल्ली आणि हैदराबाद संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत प्रत्येकी 11-11 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांची सरासरी धावसंख्या 200 आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/60bbac5a3e124a584faed02297c33ccfc961d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोन्ही संघांची परिस्थिती सारखी आहे. दिल्ली आणि हैदराबाद संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत प्रत्येकी 11-11 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांची सरासरी धावसंख्या 200 आहे.
8/11
![दिल्लीच्या घरच्या मैदानावर आजचा सामना खेळवला जाणार आहे. अरुण जेटली स्टेडिअमवर (Arun Jaitley Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/d4959dd6a74762d359caba69ad5e2b9b560d5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिल्लीच्या घरच्या मैदानावर आजचा सामना खेळवला जाणार आहे. अरुण जेटली स्टेडिअमवर (Arun Jaitley Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.
9/11
![आयपीएल गुणतालिकेत हैदराबाद संघ नवव्या क्रमांकावर तर दिल्ली शेवटच्या दहाव्या क्रमांकावर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/a37f44ad1eef62e01c1939160ef469ee703a1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयपीएल गुणतालिकेत हैदराबाद संघ नवव्या क्रमांकावर तर दिल्ली शेवटच्या दहाव्या क्रमांकावर आहे.
10/11
![डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात दिल्ली आणि एडन मार्करमच्या नेतृत्वात कोलकाता हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत. गुणतालिकेतील सर्वात शेवटच्या दोन संघांमध्ये आजची लढत पाहायला मिळणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/203bb051fef8ad8fbf83b978f46e074f677da.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात दिल्ली आणि एडन मार्करमच्या नेतृत्वात कोलकाता हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत. गुणतालिकेतील सर्वात शेवटच्या दोन संघांमध्ये आजची लढत पाहायला मिळणार आहे.
11/11
![दोन्ही संघ आजच्या सामन्यात विजय मिळवून पॉईंट्स टेबलमध्ये उडी घेण्याचा प्रयत्न करतील, यामध्ये कोण यशस्वी होईल, ते आजच्या सामन्यानंतर कळेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/9cb4c073742316eb1919bbb8eb6b8505e0961.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोन्ही संघ आजच्या सामन्यात विजय मिळवून पॉईंट्स टेबलमध्ये उडी घेण्याचा प्रयत्न करतील, यामध्ये कोण यशस्वी होईल, ते आजच्या सामन्यानंतर कळेल.
Published at : 29 Apr 2023 01:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
भारत
सातारा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)