एक्स्प्लोर
चेन्नईच सुपर किंग्स! मुंबईला सात विकेटने हरवले
वानखेडे मैदानावर चेन्नईने मुंबईचा पराभव केला.
MI vs CSK
1/10

Mumbai Indians vs Chennai Super Kings IPL 2023 : वानखेडेच्या मैदानावर चेन्नईने मुंबईचा सात विकेटने पराभव करत वस्त्रहरण केलेय. आधी गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना बांधून ठेवले, त्यानंतर चेन्नईच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली.
2/10

मुंबईने दिलेले 158 धावांचे माफक आव्हान चेन्नईने सात विकेट आणि 11 चेंडू राखून आरामात पार केले. मराठमोळ्या अजिंक्य राहणे याने या सामन्यात झंझावाती फलंदाजी केली. तर रविंद्र जाडेजाने भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. आयपीएलच्या 16 व्या हंगामातील चेन्नईचा हा दुसरा विजय ठरला तर मुंबईचा दुसरा पराभव होय.
Published at : 08 Apr 2023 11:09 PM (IST)
आणखी पाहा























