एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Gujrat Titans Photos : गुजरात टायटन्स करत आहेत कसून सराव, पाहा फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/2bca0db1264476793369c455eacaebcc_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Gujarat Titans
1/9
![सीवीसी कॅपिटल्सने तब्बल 5 हजार 625 कोटी रुपये देऊन विकत घेतलेल्या या संघाची धुरा भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याकडे असणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800aabb9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सीवीसी कॅपिटल्सने तब्बल 5 हजार 625 कोटी रुपये देऊन विकत घेतलेल्या या संघाची धुरा भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याकडे असणार आहे.
2/9
![सध्या हार्दिकसह सर्वच खेळाडू मैदानावर कसून सराव करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/18e2999891374a475d0687ca9f989d833b6fd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या हार्दिकसह सर्वच खेळाडू मैदानावर कसून सराव करत आहेत.
3/9
![संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून आशिष नेहरा काम पाहत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/d0096ec6c83575373e3a21d129ff8fefdf6e7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून आशिष नेहरा काम पाहत आहे.
4/9
![आशिषच्या जोडीला मेन्टॉरच्या भूमिकेत भारताला विश्वचषक जिंकवून दिलेला माजी खेळाडू गॅरी क्रिस्टन आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/156005c5baf40ff51a327f1c34f2975b4da86.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आशिषच्या जोडीला मेन्टॉरच्या भूमिकेत भारताला विश्वचषक जिंकवून दिलेला माजी खेळाडू गॅरी क्रिस्टन आहे.
5/9
![हार्दिकच्या फिटनेसवर संघाचा खेळ सर्वाधिक अवंलंबून असणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd975b69.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हार्दिकच्या फिटनेसवर संघाचा खेळ सर्वाधिक अवंलंबून असणार आहे.
6/9
![संघाकडे काही उत्तम मधल्या फळीतील खेळाडू आहेत. हार्दिक पंड्या, रिद्धीमान साहा, विजय शंकर, राहुल तेवतिया अशी काही नावं आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/30e62fddc14c05988b44e7c02788e1870e124.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संघाकडे काही उत्तम मधल्या फळीतील खेळाडू आहेत. हार्दिक पंड्या, रिद्धीमान साहा, विजय शंकर, राहुल तेवतिया अशी काही नावं आहेत.
7/9
![जयंत यादव सारखा अनुभवी खेळाडू संघाला फायदेशीर ठरु शकतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/8cda81fc7ad906927144235dda5fdf157bcd1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जयंत यादव सारखा अनुभवी खेळाडू संघाला फायदेशीर ठरु शकतो.
8/9
![साहा याच्यावर यष्टीरक्षक म्हणून मोठी जबाबदारी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/ae566253288191ce5d879e51dae1d8c39e165.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साहा याच्यावर यष्टीरक्षक म्हणून मोठी जबाबदारी आहे.
9/9
![आयपीएलमध्ये काही सामने गाजवलेला राहुल गुजरातसाठी काय करतो पाहावे लागेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/fe5df232cafa4c4e0f1a0294418e56608e4a8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयपीएलमध्ये काही सामने गाजवलेला राहुल गुजरातसाठी काय करतो पाहावे लागेल.
Published at : 23 Mar 2022 11:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
राजकारण
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion